Jump to content

"गेल ऑमव्हेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. गेल ऑम्वेट या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांच...
(काही फरक नाही)

२२:१३, ११ मार्च २०१६ ची आवृत्ती

डॉ. गेल ऑम्वेट या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी सन १९८३मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. सध्या (२०१२ साली) त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अतिथी प्राध्यापक आहेत.

डॉ. गेल ऑम्वेट यांची इंग्रजी पुस्तके

  • इंडियन वूमन इन स्ट्रगल
  • ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर)
  • दलित अॅन्डड डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन
  • रिव्होल्युशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट
  • सॉंग ऑफ तुकाराम

पुरस्कार