Jump to content

"सच्चिदानंद शेवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६१: ओळ ६१:
# वासुदेव बळवंत फडके - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
# वासुदेव बळवंत फडके - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
# शिवरायांची युद्धनीती - नवचैतन्य प्रकाशन
# शिवरायांची युद्धनीती - नवचैतन्य प्रकाशन
* सच्चिदानंद शेवडे (आत्मचरित्र) - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
# ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज - अभिजित प्रकाशन
# ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज - अभिजित प्रकाशन



२३:५१, ९ मार्च २०१६ ची आवृत्ती

सच्चिदानंद शेवडे
जन्म महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

डॉ. सच्चिदानंद शेवडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी लेखक, व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार आहेत. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.

कारकीर्द

सच्चिदानंद शेवडे यांनी इतिहास आणि क्रांतिकारक या विषयांवर भारत देशात आणि परदेशात ३००० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होतीच, याशिवाय देशातील अन्य प्रांतांतील क्रांतिकारकांचेही प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. []

साहित्य

  1. अघोरवाडा - दीप प्रकाशन/पारस प्रकाशन
  2. अद्भुत शक्तीचा खजिना - वरदा बुक्स
  3. आणि सावरकर - नवचैतन्य प्रकाशन
  4. आत्मकथा (भारतीय यात्री ) - वरदा बुक्स
  5. सरदार उधमसिंग - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  6. काश्मीरनामा - नवचैतन्य प्रकाशन
  7. क्रातिकारक राजगुरू - नवचैतन्य प्रकाशन
  8. खुदीराम बोस - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  9. गोवा मुक्तिसंग्राम - नवचैतन्य प्रकाशन
  10. चापेकर पर्व - अभिजित प्रकाशन पुणे
  11. श्री चिंतामणी विजय कथासार - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  12. नरेंद्र ते विवेकानंद - नवचैतन्य प्रकाशन
  13. निवडक मुक्तवेध - ऋचा प्रकाशन नागपूर
  14. पानिपतचा रणसंग्राम (सहलेखक - दुर्गेश परुळकर) - नवचैतन्य प्रकाशन
  15. पुनरुत्थान (कादंबरी) - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  16. प्रहार - अक्षय विद्या प्रकाशन
  17. बाप्पा मोरया - मोरया प्रकाशन
  18. भगतसिंग - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  19. मदनलाल धिंग्रा - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  20. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे - स्नेहल प्रकाशन
  21. माझं प्रिस्क्रिप्शन - समकालीन प्रकाशन
  22. रक्तलांछन - अस्मिता प्रकाशन पुणे
  23. राष्ट्रजागर - गार्गी प्रकाशन
  24. वंद्य वन्दे मातरम - अभिजित प्रकाशन पुणे
  25. वासुदेव बळवंत - अभिजीत प्रकाशन पुणे
  26. वासुदेव बळवंत फडके - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  27. शिवरायांची युद्धनीती - नवचैतन्य प्रकाशन
  • सच्चिदानंद शेवडे (आत्मचरित्र) - केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
  1. ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज - अभिजित प्रकाशन

संदर्भ