"विक्रम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = ३० ऑक्टॊबर, १९४७
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान = [[पुणे]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
ओळ २०: ओळ २०:
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| वडील_नाव = चंद्रकांत गोखले
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
ओळ २९: ओळ २९:
}}
}}


विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(५ मार्च २०१६ची बातमी).
विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी).


==कौटुंबिक माहिती==
==कौटुंबिक माहिती==
ओळ ३८: ओळ ३८:


==विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके==
==विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके==
* कथा
* कमला
* कमला
* के दिल अभी भरा नही
* के दिल अभी भरा नही
* खरं सांगायचं तर
* जावई माझा भला
* दुसरा सामना
* दुसरा सामना
* बॅरिस्टर
* बॅरिस्टर
ओळ ४७: ओळ ५०:




==विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट==
* कळत नकळत


==विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट==
* आघात (पहिला चित्रपट)


==दूरचित्रवाणी मालिका==
==पुरस्कार==
* अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
* अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
* अल्पविराम
* उडान (दूरदर्शन-१९९०-९१)
* कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
* जीवनसाथी
* द्विधाता
* मेरा नाम करेगा रोशन
* या सुखांनो या (झी मराठी)
* विरुद्ध
* संजीवनी (२००२)
* सिंहासन (२०१३)


==पुरस्कार==
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)



१२:५८, ५ मार्च २०१६ ची आवृत्ती

विक्रम गोखले
विक्रम गोखले
जन्म विक्रम गोखले
३० ऑक्टॊबर, १९४७
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील चंद्रकांत गोखले

विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी).

कौटुंबिक माहिती

विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.

विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.


विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके

  • कथा
  • कमला
  • के दिल अभी भरा नही
  • खरं सांगायचं तर
  • जावई माझा भला
  • दुसरा सामना
  • बॅरिस्टर
  • महासागर
  • सरगम
  • स्वामी


विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट

  • कळत नकळत

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट

  • आघात (पहिला चित्रपट)

दूरचित्रवाणी मालिका

  • अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
  • अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
  • अल्पविराम
  • उडान (दूरदर्शन-१९९०-९१)
  • कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
  • जीवनसाथी
  • द्विधाता
  • मेरा नाम करेगा रोशन
  • या सुखांनो या (झी मराठी)
  • विरुद्ध
  • संजीवनी (२००२)
  • सिंहासन (२०१३)

पुरस्कार

  • ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)