Jump to content

"विक्रम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:

विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(५ मार्च २०१६ची बातमी).
विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(५ मार्च २०१६ची बातमी).

==कौटुंबिक माहिती==
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी [[दादासाहेब फाळकॆ]] यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.

विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.

==विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके==
==विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके==

१२:३६, ५ मार्च २०१६ ची आवृत्ती

विक्रम गोखले
विक्रम गोखले
जन्म विक्रम गोखले
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(५ मार्च २०१६ची बातमी).

कौटुंबिक माहिती

विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळकॆ यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.

विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके

  • कमला
  • के दिल अभी भरा नही
  • दुसरा सामना
  • बॅरिस्टर
  • महासागर
  • सरगम
  • स्वामी

पुरस्कार

  • ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)