Jump to content

"कबूतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आढळ: टंकनदोष सुधरविला, दुवे जोडले
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| चित्र शीर्षक =
| शास्त्रीय नाव = कोलंबा लिविया <ref group = "टीप" name = "कोलंबा लिविया">कोलंबा लिविया (रोमन: ''Columba livia'')</ref>
| शास्त्रीय नाव = कोलंबा लिव्हिया <ref group = "टीप" name = "कोलंबा लिव्हिया">कोलंबा लिव्हिया (रोमन: ''Columba livia'')</ref>
| अन्य मराठी नावे =
| अन्य मराठी नावे =
| कुळ = [[कपोताद्य]] <ref group = "टीप" name = "कपोताद्य">कपोताद्य (इंग्लिश: ''Columbidae'', ''कोलंबिडे'')</ref>
| कुळ = [[कपोताद्य]] <ref group = "टीप" name = "कपोताद्य">कपोताद्य (इंग्लिश: ''Columbidae'', ''कोलंबिडे'')</ref>
ओळ १३: ओळ १३:
'''कबुतर''', किंवा '''पारवा''' (शास्त्रीय नाव: ''Columba livia'', ''कोलंबा लिविया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Rock Pigeon''/''Rock Dove'', ''रॉक पीजन'' / ''रॉक डव'' ;) , ही [[कपोताद्य]] कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.

हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबुतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात.
या पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिविया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेले पारवे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात.

या पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली काबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात.

== आढळ ==
== आढळ ==
[[चित्र:Columba livia distribution map.png|thumb|right|300px|कबुतरांचा जगभरातील आढळ दर्शवणारा नकाशा]]
[[चित्र:Columba livia distribution map.png|thumb|right|300px|कबुतरांचा जगभरातील आढळ दर्शवणारा नकाशा]]
हे पक्षी मूलतः [[युरोप]], [[उत्तर आफ्रिका]], [[आशिया]] खंडांमध्ये आढळत. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इ. सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात. naringi gavat he aadalatat
हे पक्षी मूलतः [[युरोप]], [[उत्तर आफ्रिका]], [[आशिया]] खंडांमध्ये आढळत. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इ. सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात.

== खाद्य ==
== खाद्य ==

२२:५७, २ मार्च २०१६ ची आवृत्ती

कबूतर
शास्त्रीय नाव कोलंबा लिव्हिया [टीप १]
कुळ कपोताद्य [टीप २]
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रॉक पीजन [टीप ३],
रॉक डव [टीप ४]
संस्कृत कपोत, नील कपोत

कबुतर, किंवा पारवा (शास्त्रीय नाव: Columba livia, कोलंबा लिविया ; इंग्लिश: Rock Pigeon/Rock Dove, रॉक पीजन / रॉक डव ;) , ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.

हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबुतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात.

या पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली काबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात.

आढळ

कबुतरांचा जगभरातील आढळ दर्शवणारा नकाशा

हे पक्षी मूलतः युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडांमध्ये आढळत. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इ. सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात.

खाद्य

विविध प्रकारची धान्ये, शेंगदाणे हे कबुतरांचे प्रमुख अन्न आहे.

प्रजनन

कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.

बाह्य दुवे

  1. ^ कोलंबा लिव्हिया (रोमन: Columba livia)
  2. ^ कपोताद्य (इंग्लिश: Columbidae, कोलंबिडे)
  3. ^ रॉक पीजन (रोमन: Rock Pigeon)
  4. ^ रॉक डव (रोमन: Rock Dove)