Jump to content

"के.बी. पोवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (जन्म : २० डिसेंबर, इ.स. १९३७; म...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (जन्म : २० डिसेंबर, इ.स. १९३७; मृत्यू :पुणे, २२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक भूशास्त्र संशोधक होते
प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (जन्म : २० डिसेंबर, इ.स. १९३७; मृत्यू :पुणे, २२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक भूशास्त्र संशोधक होते. त्यांनी अध्यापनात, संशोधनात आणि शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात ४९ वर्षे काम केले.

डॉ. के.बी. पोवार यांनी नागपूर विद्यापीठामधून भूशास्त्रामध्ये बी.एस्‌‍सी (१९५८) आणि एम.एस्‌‍सी (१९६०) पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांना जे.पी त्रिवेदी सुवर्णपदक आणि पुढील शिक्षणासाठी किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप मिळाली होती. बनारस हिंदू विद्यापीठातून भूशास्त्रामध्ये पीएच्‌‍डी झाल्यावर त्यांना १९६६-६७ या काळासाठी अमेरिकेतील शिक्षणासाठी फुलब्राइट स्कॉलरशिप मिळाली. बनारस हिंदू विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठात भूशास्त्राचे प्राध्यापक (१९७७-८६) म्हणून काम केल्यानंतर १९८६ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नवी दिल्लीच्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे (एआययू) सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ (१९९३-२००२) काम पाहिले होते. २००२ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी २००४ सालपर्यंत उच्चशिक्षणाशी निगडीत अशा विविध संघटनांसाठी आणि संस्थांसाठी सल्लागार म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. के.बी. पवार हे आकुर्डीच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती म्हणूनसुद्धा काम पाहात होते.

==संशोधन==
डॉ. के.बी. पोवार यांचे ६७शोधनिवंध प्रसिद्ध झाले आहे; त्यांनी ६ पुस्तके लिहिली आहेताणि उच्च शिक्षणासंबंधीचे १८ खंड संपादित केले आहेत.

==डॉ. के.बी पोवार यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* Accreditation in Higher Education : The Indian Perspective (१९९६)
* Indian Higher Education : A Conglomerate of Concepts, Facts and Practices (२००२)
* Internationalisation of Higher Education : Focus on India (२००३)
* Performance Indicators in Distance Higher Education (२०००).
* Quality of Higher Education (२००५)


डॉ. पोवार यांनी नागपूर विद्यापीठामधून भूशास्त्रामध्ये बी.एस्‌‍सी आणि एम.एस्‌‍सी पदवी मिळविली होती. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी भूशास्त्रामध्ये पीएच्‌‍डी केल्यानंतर त्यांना फुलब्राइट स्कॉलरशिपही मिळाली होती. बनारस हिंदू विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठात भूशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९८६ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नवी दिल्लीच्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे (एआययू) सरचिटणीस म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले होते. २००२ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी उच्चशिक्षणाशी निगडीत विविध संघटना आणि संस्थांसाठी सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. आकुर्डीच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही ते काम पाहात होते.





१२:३४, २५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार (जन्म : २० डिसेंबर, इ.स. १९३७; मृत्यू :पुणे, २२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक भूशास्त्र संशोधक होते. त्यांनी अध्यापनात, संशोधनात आणि शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात ४९ वर्षे काम केले.

डॉ. के.बी. पोवार यांनी नागपूर विद्यापीठामधून भूशास्त्रामध्ये बी.एस्‌‍सी (१९५८) आणि एम.एस्‌‍सी (१९६०) पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांना जे.पी त्रिवेदी सुवर्णपदक आणि पुढील शिक्षणासाठी किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप मिळाली होती. बनारस हिंदू विद्यापीठातून भूशास्त्रामध्ये पीएच्‌‍डी झाल्यावर त्यांना १९६६-६७ या काळासाठी अमेरिकेतील शिक्षणासाठी फुलब्राइट स्कॉलरशिप मिळाली. बनारस हिंदू विद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठात भूशास्त्राचे प्राध्यापक (१९७७-८६) म्हणून काम केल्यानंतर १९८६ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नवी दिल्लीच्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे (एआययू) सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ (१९९३-२००२) काम पाहिले होते. २००२ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी २००४ सालपर्यंत उच्चशिक्षणाशी निगडीत अशा विविध संघटनांसाठी आणि संस्थांसाठी सल्लागार म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. के.बी. पवार हे आकुर्डीच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती म्हणूनसुद्धा काम पाहात होते.

संशोधन

डॉ. के.बी. पोवार यांचे ६७शोधनिवंध प्रसिद्ध झाले आहे; त्यांनी ६ पुस्तके लिहिली आहेताणि उच्च शिक्षणासंबंधीचे १८ खंड संपादित केले आहेत.

डॉ. के.बी पोवार यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • Accreditation in Higher Education : The Indian Perspective (१९९६)
  • Indian Higher Education : A Conglomerate of Concepts, Facts and Practices (२००२)
  • Internationalisation of Higher Education : Focus on India (२००३)
  • Performance Indicators in Distance Higher Education (२०००).
  • Quality of Higher Education (२००५)