"मधुबाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[हिंदी भाषा]] चित्रपटसृष्टीतील [[अभिनेत्री]]. |
|||
{{माहितीचौकट अभिनेता |
{{माहितीचौकट अभिनेता |
||
| पार्श्वभूमी_रंग = |
| पार्श्वभूमी_रंग = |
||
ओळ २८: | ओळ २७: | ||
| तळटीपा = |
| तळटीपा = |
||
}} |
}} |
||
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री '''मधुबाला''' हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. [[बाबुराव पटेल]] आणि डॉ. [[सुशीलाराणी पटेल]] या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. [[सुशीलाराणी पटेल]] यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे [[सुशीलाराणी पटेल]] यांच्याकडून घेतले होते. |

ओळ ३३: | ओळ ३३: | ||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
मधुबालाची जीवनकथा सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांपैकी काही ही : - |
मधुबालाची जीवनकथा सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांपैकी काही ही : - |
||
* अभिनेत्री मधुबाला (१९६९) |
|||
* मधुबाला - चित्रपटसृष्टीतील महानायिका (डॉ. श्रीकांत मुंदरगी) |
|||
* मधुबाला- दर्द का सफर (हिंदी, लेखिका - सुशीला कुमारी) |
|||
* मधुबाला : मस्ती अॅन्ड मॅजिक (अल्पना चौधुरी) |
* मधुबाला : मस्ती अॅन्ड मॅजिक (अल्पना चौधुरी) |
||
* मधुबाला (शशिकांत किणीकर) |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१६:१३, २४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
मधुबाला | |
---|---|
जन्म |
मुमताज़ बेगम जेहन देहलवी १४ फेब्रुवारी इ.स. १९३३ दिल्ली |
मृत्यू |
२३ फेब्रुवारी इ.स. १९६९ बांद्रा, मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
भाषा | हिंदी |
पती | किशोर कुमार |
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.
पुस्तके
मधुबालाची जीवनकथा सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांपैकी काही ही : -
- अभिनेत्री मधुबाला (१९६९)
- मधुबाला - चित्रपटसृष्टीतील महानायिका (डॉ. श्रीकांत मुंदरगी)
- मधुबाला- दर्द का सफर (हिंदी, लेखिका - सुशीला कुमारी)
- मधुबाला : मस्ती अॅन्ड मॅजिक (अल्पना चौधुरी)
- मधुबाला (शशिकांत किणीकर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |