"आभाळमाया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |

‘आभाळमाया.’ ही पहिली मराठी महामालिका होती. ती अल्फा मराठी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झाली. |

==या मालिकेचे शीर्षकगीत== |

उडतो तो जीव लागते ती आस

बुडतो तो सूर्य उरे तो आभास,

कळे तोच अर्थ उडे तोच रंग,

ढळतो तो अश्रू सुटतो तो संग,

दाटते ती माया, सरे तोच काळ,

ज्याला नाही ठाव ते तर आभाळ,

घननीळा डोह, पोटी गूढमाया,

आभाळमाया’.. |

कवी - मंगेश कुलकर्णी; गायिका - देवकी पंडित; संगीत दिग्दर्शक - अशोक पत्की. |

खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’च्या या गीताने घातला असे म्हटले जाते. |

[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] |
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] |

[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] |
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] |
००:५६, २४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
‘आभाळमाया.’ ही पहिली मराठी महामालिका होती. ती अल्फा मराठी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झाली.
या मालिकेचे शीर्षकगीत
उडतो तो जीव लागते ती आस
बुडतो तो सूर्य उरे तो आभास,
कळे तोच अर्थ उडे तोच रंग,
ढळतो तो अश्रू सुटतो तो संग,
दाटते ती माया, सरे तोच काळ,
ज्याला नाही ठाव ते तर आभाळ,
घननीळा डोह, पोटी गूढमाया,
आभाळमाया’..
कवी - मंगेश कुलकर्णी; गायिका - देवकी पंडित; संगीत दिग्दर्शक - अशोक पत्की.
खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’च्या या गीताने घातला असे म्हटले जाते.