Jump to content

"खय्याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
}}
}}


खय्याम (जन्म : १८ फेब्रुवारी, इ.स. १०२७) हे एक संगीत दिग्दर्शक आहेत.
खय्याम (जन्म : १८ फेब्रुवारी, इ.स. १९२७) हे एक संगीत दिग्दर्शक आहेत.


हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले.त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले.त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
ओळ ४९: ओळ ४९:
* हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)
* हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)


==खय्याम यांचेसंगीत असलेली प्रसिद्ध गाणी==
==खय्याम यांचे संगीत असलेली प्रसिद्ध गाणी==
* इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
* कभी कभी मेरे दिल में
* कभी कभी मेरे दिल में
* गपुची गपुची गम गम
* जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
* दिखाई दिए यूँ
* दिखाई दिए यूँ
* दिल चीज क्या है
* दिल चीज क्या है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
* परबतोंके पेडोंपर श्यामका बसेरा
* मै पल दो पल का शायर हूँ
* मै पल दो पल का शायर हूँ
* ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
* हैं कली कली के लब पर


==ट्रस्ट==
==ट्रस्ट==
* खय्याम यांच्या पत्‍नीने - जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १० कोटी रुपये दान दिले आहेत.
* खय्याम यांच्या पत्‍नीने - जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १२ कोटी रुपये दान दिले आहेत.


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१७:४२, २२ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

खय्याम
जन्म नाव मोहंमद झहूर खय्याम हाश्मी
टोपणनाव खय्याम
जन्म १९२७
रहोन, पंजाब, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत
संगीत प्रकार हिंदी चित्रपटसंगीत
प्रसिद्ध चित्रपट कभी कभी (१९७६)
उमराव जान (१९८१)

खय्याम (जन्म : १८ फेब्रुवारी, इ.स. १९२७) हे एक संगीत दिग्दर्शक आहेत.

हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले.त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट

  • उमराव जान
  • त्रिशूल
  • थोडीसी बेवफाई
  • नूरी
  • बाजार
  • हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)

खय्याम यांचे संगीत असलेली प्रसिद्ध गाणी

  • इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • कभी कभी मेरे दिल में
  • गपुची गपुची गम गम
  • जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • दिखाई दिए यूँ
  • दिल चीज क्या है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • परबतोंके पेडोंपर श्यामका बसेरा
  • मै पल दो पल का शायर हूँ
  • ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • हैं कली कली के लब पर


ट्रस्ट

  • खय्याम यांच्या पत्‍नीने - जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १२ कोटी रुपये दान दिले आहेत.

पुरस्कार

  • उत्तरप्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार
  • पद्मभूषण