"खय्याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५९: | ओळ ५९: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* उत्तरप्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार |
|||
* पद्मभूषण |
* पद्मभूषण |
||
१७:२५, २२ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खय्याम | |
---|---|
जन्म नाव | मोहंमद झहूर खय्याम हाश्मी |
टोपणनाव | खय्याम |
जन्म |
१९२७ रहोन, पंजाब, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीत |
संगीत प्रकार | हिंदी चित्रपटसंगीत |
प्रसिद्ध चित्रपट |
कभी कभी (१९७६) उमराव जान (१९८१) |
खय्याम (जन्म : १८ फेब्रुवारी, इ.स. १०२७) हे एक संगीत दिग्दर्शक आहेत.
हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले.त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट
- उमराव जान
- त्रिशूल
- थोडीसी बेवफाई
- नूरी
- बाजार
- हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)
खय्याम यांचेसंगीत असलेली प्रसिद्ध गाणी
- कभी कभी मेरे दिल में
- दिखाई दिए यूँ
- दिल चीज क्या है
- मै पल दो पल का शायर हूँ
ट्रस्ट
- खय्याम यांच्या पत्नीने - जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १० कोटी रुपये दान दिले आहेत.
पुरस्कार
- उत्तरप्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार
- पद्मभूषण