"बोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''बोर''' हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे [[फळ]] आहे. याचे फार मोठे [[वृक्ष]] होत नाहीत आणि या झाडांना [[काटा|काटे]] असतात. याच्या [[बी|बीस]] 'आटोळी' म्हणतात. |
'''बोर''' हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे [[फळ]] आहे. याचे फार मोठे [[वृक्ष]] होत नाहीत आणि या झाडांना [[काटा|काटे]] असतात. याच्या [[बी|बीस]] 'आटोळी' म्हणतात. |
||
==बोरांचे बाजारात मिळणारे प्रकार== |
|||
चण्यामण्या बोर, बकुळा बोर, बनारसी बोर, बाणेरी बोर |
|||
==औषधी उपयोग == |
==औषधी उपयोग == |
||
१३:०५, १६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. याचे फार मोठे वृक्ष होत नाहीत आणि या झाडांना काटे असतात. याच्या बीस 'आटोळी' म्हणतात.
बोरांचे बाजारात मिळणारे प्रकार
चण्यामण्या बोर, बकुळा बोर, बनारसी बोर, बाणेरी बोर
औषधी उपयोग
चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.
संदर्भ
http://www.esakal.com/esakal/20091120/5315157015492244342.htm