"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
'''मासा''' हा [[पाणी|पाण्यात]] रहणारा [[जलचर]] [[प्राणी]] आहे.
'''मासा''' हा [[पाणी|पाण्यात]] रहणारा [[जलचर]] [[प्राणी]] आहे.
[[File:White shark.jpg|thumb|400px|{{PAGENAME}}]]
[[File:White shark.jpg|thumb|400px|{{PAGENAME}}]]
[[चित्र:leafydragon.jpg|thumb|200px| मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माश्याचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माश्याचा जवळ जाणारा आहे. याच्या पानाच्या कल्ल्यांच्या आकारामुले हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.]]
[[चित्र:leafydragon.jpg|thumb|200px| मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माशाचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माशाचा जवळ जाणारा आहे. याच्या कल्ल्यांच्या पानासारख्या रूपामुळे हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.]]

==महाराष्ट्रात नद्यांत आणि समुद्रात सापडले जाणारे आणि अन्न म्हणून उपयोगात येणारे मासे==
==महाराष्ट्रात नद्यांत आणि समुद्रात सापडले जाणारे आणि अन्न म्हणून उपयोगात येणारे मासे==
===मोठे मासे===
===समुद्रात सापडले जाणारे मोठे मासे===
कापरी, पापलेट, बांगडा, भिला, मोरी, रावस, सुरमई, हलवा वगैरे
कापरी, पापलेट, बांगडा, भिला, मोरी, रावस, सुरमई, हलवा वगैरे

===छोटे मासे===
===समुद्रात सापडले जाणारे छोटे मासे===
करंदी, करली, कालवे, कुरल्या, कोळंबी, खडपी, खापी, खुबे, घोळ, तांबोशी, तारली, तिसर्‍या, धोड्यारे, नगली, पाला, पालू, पेडवी, बेळुंजी, बोंबील, भिंग, मांदेली, मुडदुशी (नगली), लेपा, वाम, वेरल्या, शेवटे, सौंदाळे, वगैरे
करंदी, करली, कालवे, कुरल्या, कोळंबी, खडपी, खापी, खुबे, घोळ, तांबोशी, तारली, तिसर्‍या, धोड्यारे, नगली, पाला, पालू, पेडवी, बेळुंजी, बोंबील, भिंग, मांदेली, मुडदुशी (नगली), मोरी, राणीमासा, लेपा, लॉबस्टर (शेवंड), वाम, वेरल्या, शेवटे, सौंदाळे, वगैरे

==नदीचे मासे==
===नदीतले मासे===
आमळी, कतला, खवली, खेकडे, चिलापी, मरळ, मांगूर, शिवडा

१२:५९, १६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

मासा हा पाण्यात रहणारा जलचर प्राणी आहे.

मासा
मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माशाचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माशाचा जवळ जाणारा आहे. याच्या कल्ल्यांच्या पानासारख्या रूपामुळे हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.

महाराष्ट्रात नद्यांत आणि समुद्रात सापडले जाणारे आणि अन्न म्हणून उपयोगात येणारे मासे

समुद्रात सापडले जाणारे मोठे मासे

कापरी, पापलेट, बांगडा, भिला, मोरी, रावस, सुरमई, हलवा वगैरे

समुद्रात सापडले जाणारे छोटे मासे

नदीतले मासे

आमळी, कतला, खवली, खेकडे, चिलापी, मरळ, मांगूर, शिवडा