Jump to content

"मेंदू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Fact of brain
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:

पहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात. गर्भधारणेच्या चार आठवड्यानंतर मेंदूच्या वाढीची पहिल्यांदा चाहूल लागते. भ्रूणाच्या पेशीतील तीन पदरापैकी एक पदर तंत्रिकानलिकेत (neural tube) परिवर्तित होतो. नंतरच्या एका आठवड्याच्या आत ही नलिका वाकडी होते. व त्यातूनच मेंदूतील अत्यंत मूलभूत असलेल्या अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्कांच्या (fore, mid and hind brain) रचनेला सुरुवात होते. यानंतरची मेंदूची वाढ व त्याची व्यवच्छेदता (differentiaon) पूर्णपणे जनुकांच्या नियंत्रणानुसार होऊ लागते.

==गूढ उकलताना (मराठी पुस्तक)==
मेंदूतील ज्ञानकेंद्रे, विविध भावना, मेंदूचा विकास, गर्भधारणेनंतर त्याच्या वाढीची स्थिती, मज्जापेशीचे प्रकार, सपाट व गुळगुळीत मेंदू आणि सुरकुत्याअसलेला मेंदूतील फरक, मेंदू व त्याची प्रतिकार यंत्रणा, मेंदूचे आजार, आत्महत्येचे विचार कसे तयार होतात, भावभावना व्यक्त होताना चेहर्‍याची हालचाल, गुणसूत्रात होणार्‍या बदलांमुळे निर्माण होणारी 'हंटिंग्टन' व्याधी, विद्वत्ता आणि मेंदूचा संबंध, डावा व उजव्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लवचीकता, मेंदूतील लहरी, त्यांची कारणे, चिन्हांची भाषा आणि मेंदू, ऑक्सिटोसिनचे कार्य, मेंदूपेशी व यंत्रपेशी, झोपेचे नियंत्रण, मेंदू व चुंबकीय चिकित्सा आदी मेंदूशी संबंधित विषयांची सर्व माहिती डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे-लिखित '''गूढ उकलताना''' या पुस्तकात दिली आहे.

[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:जीवशास्त्र]]

२२:५९, ९ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

मेंदू - प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.

शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया याद्वारेच नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात.आपला मेंदूची डावीबाजू शरिराचया right side control करते

चित्र:Brain animated color neviet.gif
मेंदू
मेंदू

वाढ

आयुष्यभराच्या कालखंडात आपल्या शरीरातील इतर कुठल्याही अवयवापेक्षा मेंदूमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. या बदलांची ढोबळपणे गर्भावस्थेतील, बाल्यावस्थेतील, पौगंडावस्थेतील, प्रौढावस्थेतील व वृद्धावस्थेतील मेंदू असे पाच टप्प्यात विभागणी करणे शक्य आहे. यातील प्रत्येक अवस्थेतील मेंदू आपल्या वर्तनावर परिणाम घडवणारा असून त्यामुळे आपल्या जीवनशैलीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता त्यात असते.

पहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात. गर्भधारणेच्या चार आठवड्यानंतर मेंदूच्या वाढीची पहिल्यांदा चाहूल लागते. भ्रूणाच्या पेशीतील तीन पदरापैकी एक पदर तंत्रिकानलिकेत (neural tube) परिवर्तित होतो. नंतरच्या एका आठवड्याच्या आत ही नलिका वाकडी होते. व त्यातूनच मेंदूतील अत्यंत मूलभूत असलेल्या अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्कांच्या (fore, mid and hind brain) रचनेला सुरुवात होते. यानंतरची मेंदूची वाढ व त्याची व्यवच्छेदता (differentiaon) पूर्णपणे जनुकांच्या नियंत्रणानुसार होऊ लागते.

गूढ उकलताना (मराठी पुस्तक)

मेंदूतील ज्ञानकेंद्रे, विविध भावना, मेंदूचा विकास, गर्भधारणेनंतर त्याच्या वाढीची स्थिती, मज्जापेशीचे प्रकार, सपाट व गुळगुळीत मेंदू आणि सुरकुत्याअसलेला मेंदूतील फरक, मेंदू व त्याची प्रतिकार यंत्रणा, मेंदूचे आजार, आत्महत्येचे विचार कसे तयार होतात, भावभावना व्यक्त होताना चेहर्‍याची हालचाल, गुणसूत्रात होणार्‍या बदलांमुळे निर्माण होणारी 'हंटिंग्टन' व्याधी, विद्वत्ता आणि मेंदूचा संबंध, डावा व उजव्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लवचीकता, मेंदूतील लहरी, त्यांची कारणे, चिन्हांची भाषा आणि मेंदू, ऑक्सिटोसिनचे कार्य, मेंदूपेशी व यंत्रपेशी, झोपेचे नियंत्रण, मेंदू व चुंबकीय चिकित्सा आदी मेंदूशी संबंधित विषयांची सर्व माहिती डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे-लिखित गूढ उकलताना या पुस्तकात दिली आहे.