Jump to content

"नूतन गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे (जन्म : संकेश्वर (बेळगाव जिल...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे (जन्म : संकेश्वर (बेळगाव जिल्हा), २८ जानेवारी, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, ३ सप्टेंबर, इ.स. २०१०) हे मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.

वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या नूतन गंधर्व यांनी कागलकरबुवा, जगन्‍नाथबुवा पुरोहित, निवृत्तीबुवा सरनाईक, भुर्जीखान साहेब अशा गुरूंकडून २२ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. आग्रा, किराणा आणि जयपूर या तीनही घराण्यांची गायकी नूतन गंधर्व यांनी आत्मसात केली होती.
वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या अप्पासाहेबांनी कागलकरबुवा, जगन्‍नाथबुवा पुरोहित, निवृत्तीबुवा सरनाईक, भुर्जीखान साहेब अशा गुरूंकडून २२ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. आग्रा, किराणा आणि जयपूर या तीनही घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली होती.

१९५६साली नवी दिल्ली येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर अप्पासाहेब देशपांंडे यांचे एका खास मैफिलीत गाणे झाले होते.

नूतन गंधर्व हे बाल गंधर्वांना आदर्श मानीत. गंधर्वांची गीते गाण्यात नूतन गंधर्व आघाडीवर होते. हे पाहून, १९५८मध्ये संकेश्वरचे शंकरचार्य यांनी अप्पासाहेबांना ’नूतन गंधर्व’ ही पदवी दिली; तेव्हापासून अप्पासाहेब देशपांडे हे नूतन गंधर्व याच नावाने ओळखले जाऊ लागले.

कोल्हापुरातल्या पद्मावती संगीत विद्यालयात नूतन गंधर्वांनी शेकडो विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले

==नूतन ग्ण्धर्व यांना मिळालेले पुरस्कार==
* कोल्हापूर भूषण (इ.स. २०००)
* करवीर पुरोहित पुरस्कार (इ.स. २००१)
* बसव पुरस्कार (१९९९)

[[वर्ग:शास्त्रीय संगीत गायक]]

[[वर्ग:शास्त्रीय संगीत गायक]
[[वर्ग:इ.स. १९२५मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१० मधील मृत्यू]]

१४:५३, ८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे (जन्म : संकेश्वर (बेळगाव जिल्हा), २८ जानेवारी, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, ३ सप्टेंबर, इ.स. २०१०) हे मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.

वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या अप्पासाहेबांनी कागलकरबुवा, जगन्‍नाथबुवा पुरोहित, निवृत्तीबुवा सरनाईक, भुर्जीखान साहेब अशा गुरूंकडून २२ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. आग्रा, किराणा आणि जयपूर या तीनही घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली होती.

१९५६साली नवी दिल्ली येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर अप्पासाहेब देशपांंडे यांचे एका खास मैफिलीत गाणे झाले होते.

नूतन गंधर्व हे बाल गंधर्वांना आदर्श मानीत. गंधर्वांची गीते गाण्यात नूतन गंधर्व आघाडीवर होते. हे पाहून, १९५८मध्ये संकेश्वरचे शंकरचार्य यांनी अप्पासाहेबांना ’नूतन गंधर्व’ ही पदवी दिली; तेव्हापासून अप्पासाहेब देशपांडे हे नूतन गंधर्व याच नावाने ओळखले जाऊ लागले.

कोल्हापुरातल्या पद्मावती संगीत विद्यालयात नूतन गंधर्वांनी शेकडो विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले

नूतन ग्ण्धर्व यांना मिळालेले पुरस्कार

  • कोल्हापूर भूषण (इ.स. २०००)
  • करवीर पुरोहित पुरस्कार (इ.स. २००१)
  • बसव पुरस्कार (१९९९)

[[वर्ग:शास्त्रीय संगीत गायक]