"सुमेध वडावाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुमेध वडावाला (मूळ नाव - मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड) हे एक मराठी ल... |
(काही फरक नाही)
|
२३:४३, ६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
सुमेध वडावाला (मूळ नाव - मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड) हे एक मराठी लेखक आहेत.
सुमेध वडावाला यांची पुस्तके
- अनुभवंती (कथासंग्रह)
- आई ती आईच (आत्मकथन, आठवणी)
- काही काही माणसं! (कादंबरी)
- चित्रं (कथासंग्रह)
- तृष्णा (कादंबरी)
- दोन चाकं झपाटलेली (प्रवासवर्णन)
- थोरवी (माहितीपर)
- धर्मयुद्ध (कथासंग्रह)
- पुस्तक उघडलं (कथासंग्रह)
- प्रदीप लोखंडे, पुणे- १३ (चरित्र)
- बावन्नकशी (कथासंग्रह)
- ब्रह्मकमळ (कादंबरी)
- मनश्री (व्यक्तिचित्रण, या पुस्तकाला २००८-०९चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.)
- मी, नंदा (आत्मचरित्र, सहलेखिका डॉ. नंदा केशव मेश्राम)
- रूपाली रेळेची सागरी झेप : जल आक्रमिले
- संदर्भासहित स्पष्टीकरण (कादंबरी)
- सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन)
- सांजवा (कथासंग्रह)
- सामक्षा (कथासंग्रह)
- हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’
पुरस्कार आणि सन्मान
- २००८-०९ सालचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (मनश्री या कादंबरीला)
- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २० ऒक्टोबर २०१३ रोजी भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- वत्सला बाळकृष्ण अंबाडे (लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या मातोश्री) यांच्या स्मरणार्थ दिला गेलेला साहित्य पुरस्कार (७ फेब्रुवारी २०१६)