"वर्षा गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वर्षा गजेंद्रगडकर या विशेषत: पर्यावरण या विषयावर लिहिणार्‍या मराठी लेखिका आहेत. [[रा.चिं. ढेरे]] यांच्या त्या कन्या आहेत.
वर्षा गजेंद्रगडकर या विशेषत: पर्यावरण या विषयावर लिहिणार्‍या मराठी लेखिका आहेत. [[रा.चिं. ढेरे]] यांच्या त्या कन्या आहेत.


==वर्षा गजेंद्रगडकर यांची पुस्तके==
==वर्षा गजेंद्रगडकर यांची पुस्तके==
ओळ ५: ओळ ५:
* आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
* आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
* उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
* उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
* ऐल पैल
* खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
* खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
* खारफुटी, प्रवालभिंती आणि सगरीसृष्टी व्यवस्था
* खारफुटी, प्रवाळभिंती आणि सागरीसृष्टी व्यवस्था
* गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
* गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
* छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
* छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
ओळ १३: ओळ १४:
* निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
* निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
* भारताच्या लोकमाता
* भारताच्या लोकमाता
* भारतीय पर्यावरण
* भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे
* बुजगावण्यांची वरात
* बुजगावण्यांची वरात
* बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखज - जेम्स लीझर)
* बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखज - जेम्स लीझर)
* लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - [[अरुणा ढेरे]])
* विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
* विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
* सुशीलाच्या रांगोळ्या
* सुशीलाच्या रांगोळ्या

२२:४६, ४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

वर्षा गजेंद्रगडकर या विशेषत: पर्यावरण या विषयावर लिहिणार्‍या मराठी लेखिका आहेत. रा.चिं. ढेरे यांच्या त्या कन्या आहेत.

वर्षा गजेंद्रगडकर यांची पुस्तके

  • अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर)
  • आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
  • उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
  • ऐल पैल
  • खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
  • खारफुटी, प्रवाळभिंती आणि सागरीसृष्टी व्यवस्था
  • गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
  • छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
  • जैववैविध्य - संकल्पना
  • दोन क्षितिजे (कथासंग्रह)
  • निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
  • भारताच्या लोकमाता
  • भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे
  • बुजगावण्यांची वरात
  • बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखज - जेम्स लीझर)
  • लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - अरुणा ढेरे)
  • विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
  • सुशीलाच्या रांगोळ्या
  • स्त्री आणि पर्यावरण

पुरस्कार

  • ’भारतीय पर्यावरण’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)