"करुणा गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: करुणा गोखले या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग... |
(काही फरक नाही)
|
०७:३५, ४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
करुणा गोखले या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
करुणा गोखले यांनी लिहिलेली पुस्तके
- अज्ञाताच्या ज्ञानासाठी (सामाजिक आध्यात्मिक पुस्तकाचा मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - रफीक झकेरिया)
- एक झुंज शर्थीची : मुरारीराव घोरपडे व अठराव्या शतकातील दख्खन (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)
- नाही लोकप्रिय तरी (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - बर्ट्रांड रसेल)
- नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर)
- बाईमाणूस (वैचारिक)
- व्हिक्टोरिया आणि अब्दुल (्मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - श्रावणी बसू)
- शुभमंगल पण .... सावधान (वैचारिक लेखसंग्रह)
- सुखी माणसाचा सदरा (वैचारिक)
- द सेकंड सेक्स (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - सिमोन द बोव्हुआर)
- स्मरणयात्रेच्या वाटेवर (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)