करुणा गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. करुणा गोखले या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

पुस्तके[संपादन]

करुणा गोखले
  • अज्ञाताच्या ज्ञानासाठी (सामाजिक आध्यात्मिक पुस्तकाचा मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - रफीक झकेरिया)
  • एक झुंज शर्थीची : मुरारीराव घोरपडे व अठराव्या शतकातील दख्खन (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)
  • चालता बोलता माणूस (स्वतंत्र वैचारिक ग्रंथ)
  • नाही लोकप्रिय तरी (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - (बर्ट्रांड रसेल)
  • नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मराठी अनुवाद) मूळ इंग्रजी लेखक - [एम.जे. अकबर]
  • पळभरही नाही हाय हाय (मराठी अनुवाद , मूळ लेखक - रघू कर्नाड)
  • बाईमाणूस (स्वतंत्र वैचारिक ग्रंथ)
  • व्हिक्टोरिया आणि अब्दुल (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - श्रावणी बसू)
  • शुभमंगल पण .... सावधान (वैचारिक पुस्तक)
  • सुखी माणसाचा सदरा (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक बर्ट्रेण्ड रसेल)
  • द सेकंड सेक्स (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - सिमोन डी बोव्हा)
  • स्मरणयात्रेच्या वाटेवर (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)
  • हिरावलेले आवाज