"छाया महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. छाया महाजन या एक मराठी लेखिका आहेत. ==डॉ. छाया महाजन यांची पुस्... |
(काही फरक नाही)
|
२१:१७, १ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
डॉ. छाया महाजन या एक मराठी लेखिका आहेत.
डॉ. छाया महाजन यांची पुस्तके
- An Inspirational Journey: Pratibha Devisingh Patil (सहलेखिका - रसिका चौबे)
- एकादश कथा
- कॉलेज
- तन अंधारे (कादंबरी)
- दशदिशा (ललित निबंध)
- पाण्यावरचे दिवे (लेखसंग्रह)
- मुलखावेगळा
- यशोदा
- राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
- राहिलो उपकाराइतुका (कथासंग्रह)
- वळणावर
- हरझॉग (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - सॉल बेलो)
- होरपळ (अनुभवकथन)
पुरस्कार आणि सन्मान
- पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार.
- ६वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जालना येथे १७/१८ जानेवारी २०१५ या काळात झाले; अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या.