Jump to content

"अरुणा भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अरुणा भट (जन्म : २६ जून, इ.स.१९५२; मृत्यू : पुणे, २७जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून काम पाहत होत्या.

डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकांव्यतिरिक्त अरूणा भट यांचे बायको नसावी शहाणी हे नाटकही विशेष गाजले. अशा अनेक नाटकांसह त्यांनी चित्रपटांत देखील विविध भूमिका साकारल्या आहेत.
==अरुण भट यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==

==अरुणा भट यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
* अपराध मीच केला
* अश्रूंची झाली फुलं
* आता असो द्यावी दया (विमल)
* आता असो द्यावी दया (विमल)
* आंधळी कोशिंबीर (आई)
* आंधळी कोशिंबीर (आई)
* एक मम्मी दोन पप्पा (माधवी)
* एक मम्मी दोन पप्पा (माधवी)
* एअर होस्टेस
* एखाद्याचं नशीब (वहिनी)
* एखाद्याचं नशीब (वहिनी)
* कथा कुणाची व्यथा कुणा (रत्‍ना)
* कथा कुणाची व्यथा कुणा (रत्‍ना)
* करायला गेलो एक (झेलम नूतन)
* करायला गेलो एक (झेलम, नूतन)
* कोपता वास्तू देवता (मोठी जाऊ)
* कोपता वास्तू देवता (मोठी जाऊ)
* कोलंबस वाट चुकला
* गारंबीचा बापू
* घरोघरी हीच बोंब (राधाकाकू)
* घरोघरी हीच बोंब (राधाकाकू)
* चला आळंदीला चंद्रावळ)
* चला आळंदीला चंद्रावळ)
* डार्लिंग डार्लिंग (मोना)
* डार्लिंग डार्लिंग (मोना)
* तुझे आहे तुजपाशी (उषा गीता)
* तुझे आहे तुजपाशी (उषा, गीता)
* ते तसे तर मी अशी (जेनी)
* ते तसे तर मी अशी (जेनी)
* तुळस तुझा अंगणी (सुलभा)
* तुळस तुझा अंगणी (सुलभा)
* थांबा थांबा अघोळ आहे
* दिया तले अंधार
* दिल्या घरी तू सुखी रहा (अलका)
* दिल्या घरी तू सुखी रहा (अलका)
* दिवाजळू दे सारी रात (ताई)
* दिवाजळू दे सारी रात (ताई)
* दैवे लाभला चिंतामणी
* नवरा माझ्या मुठीत गं (संध्या)
* नवरा माझ्या मुठीत गं (संध्या)
* नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल (सुनीता)
* नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल (सुनीता)
ओळ २२: ओळ ३२:
* पतंगापरी जीवन माझे (शब्बो)
* पतंगापरी जीवन माझे (शब्बो)
* पुरुषांना आवडतात बायका (कामिनी)
* पुरुषांना आवडतात बायका (कामिनी)
* बबन प्रभू (आई)
* बायको नसावी शहाणी (ताराराणी)
* बेबंदशाही (ताराऊ, तुळसा)
* राजकारण गेलं चुलीत (सेक्रेटरी)
* लग्नाची बेडी (रश्मी)
* लफडासदन (बाईसाहेब)
* वय वेडं असतं
* वरचा मजला रिकामा (मंजू)
* वेगळं व्हायचंय मला (मंदा, वहिनी)
* वेड लागले राधेला
* शॉर्टकट
* संभूसांच्या चाळीत
* साष्टांग नमस्कार (त्रिपुरी)
* स्वयंसिद्धा (चंडी, मिनी)

ओळ ३०: ओळ ५४:
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स.२०१६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]

२२:२०, २७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

अरुणा भट (जन्म : २६ जून, इ.स.१९५२; मृत्यू : पुणे, २७जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून काम पाहत होत्या.

डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकांव्यतिरिक्त अरूणा भट यांचे बायको नसावी शहाणी हे नाटकही विशेष गाजले. अशा अनेक नाटकांसह त्यांनी चित्रपटांत देखील विविध भूमिका साकारल्या आहेत.

अरुणा भट यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका

  • अपराध मीच केला
  • अश्रूंची झाली फुलं
  • आता असो द्यावी दया (विमल)
  • आंधळी कोशिंबीर (आई)
  • एक मम्मी दोन पप्पा (माधवी)
  • एअर होस्टेस
  • एखाद्याचं नशीब (वहिनी)
  • कथा कुणाची व्यथा कुणा (रत्‍ना)
  • करायला गेलो एक (झेलम, नूतन)
  • कोपता वास्तू देवता (मोठी जाऊ)
  • कोलंबस वाट चुकला
  • गारंबीचा बापू
  • घरोघरी हीच बोंब (राधाकाकू)
  • चला आळंदीला चंद्रावळ)
  • डार्लिंग डार्लिंग (मोना)
  • तुझे आहे तुजपाशी (उषा, गीता)
  • ते तसे तर मी अशी (जेनी)
  • तुळस तुझा अंगणी (सुलभा)
  • थांबा थांबा अघोळ आहे
  • दिया तले अंधार
  • दिल्या घरी तू सुखी रहा (अलका)
  • दिवाजळू दे सारी रात (ताई)
  • दैवे लाभला चिंतामणी
  • नवरा माझ्या मुठीत गं (संध्या)
  • नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल (सुनीता)
  • नाथ हा माझा (मनीषा)
  • पतंगापरी जीवन माझे (शब्बो)
  • पुरुषांना आवडतात बायका (कामिनी)
  • बबन प्रभू (आई)
  • बायको नसावी शहाणी (ताराराणी)
  • बेबंदशाही (ताराऊ, तुळसा)
  • राजकारण गेलं चुलीत (सेक्रेटरी)
  • लग्नाची बेडी (रश्मी)
  • लफडासदन (बाईसाहेब)
  • वय वेडं असतं
  • वरचा मजला रिकामा (मंजू)
  • वेगळं व्हायचंय मला (मंदा, वहिनी)
  • वेड लागले राधेला
  • शॉर्टकट
  • संभूसांच्या चाळीत
  • साष्टांग नमस्कार (त्रिपुरी)
  • स्वयंसिद्धा (चंडी, मिनी)

(अपूर्ण)