"अरुणा भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अरुणा भट (जन्म : २६ जून, इ.स.१९५२; मृत्यू : पुणे, २७जानेवारी, इ.स. २०१६)... |
(काही फरक नाही)
|
२२:०४, २७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
अरुणा भट (जन्म : २६ जून, इ.स.१९५२; मृत्यू : पुणे, २७जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून काम पाहत होत्या.
अरुण भट यांचीनाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका
- आता असो द्यावी दया (विमल)
- आंधळी कोशिंबीर (आई)
- एक मम्मी दोन पप्पा (माधवी)
- एखाद्याचं नशीब (वहिनी)
- कथा कुणाची व्यथा कुणा (रत्ना)
- करायला गेलो एक (झेलम व नूतन)
- कोपता वास्तू देवता (मोठी जाऊ)
- घरोघरी हीच बोंब (राधाकाकू)
- चला आळंदीला चंद्रावळ)
- डार्लिंग डार्लिंग (मोना)
- तुझे आहे तुजपाशी (उषा व गीता)
- ते तसे तर मी अशी (जेनी)
- तुळस तुझा अंगणी (सुलभा)
- दिल्या घरी तू सुखी रहा (अलका)
- दिवाजळू दे सारी रात (ताई)
- नवरा माझ्या मुठीत गं (संध्या)
- नवर्याची धमाल तर बायकोची कमाल (सुनीता)
- नाथ हा माझा (मनीषा)
- पतंगापरी जीवन माझे (शब्बो)
- पुरुषांना आवडतात बायका (कामिनी)
(अपूर्ण)