"मालती पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १०: | ओळ १०: | ||
* खेड्यामधले घर कौलारू : कवी अनिल भारती, संगीत : मधुकर पाठक |
* खेड्यामधले घर कौलारू : कवी अनिल भारती, संगीत : मधुकर पाठक |
||
* त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे : कवी [[ग.दि. माडगूळकर]], संगीत [[सुधीर फडके]], चित्रपट - लाखाची गोष्ट |
* त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे : कवी [[ग.दि. माडगूळकर]], संगीत [[सुधीर फडके]], चित्रपट - लाखाची गोष्ट |
||
* मनोरथा चल त्या नगरीला : चित्रपट सीता स्वयंवर |
|||
* या कातर वेळी पाहिजेस तू जवळी : कवी अनिल भारती, संगीत मधुकर पाठक |
* या कातर वेळी पाहिजेस तू जवळी : कवी अनिल भारती, संगीत मधुकर पाठक |
||
* लपविला तू हिरवा चाफा : कवी [[राजा बढे]] |
* लपविला तू हिरवा चाफा : कवी [[राजा बढे]] |
||
* हे वदन तुझे की कमल निळे : चित्रपट सीता स्वयंवर |
|||
==मालती पांडे यांची ध्वनिमुद्रित झालेली हिंदी चित्रपट गीते== |
==मालती पांडे यांची ध्वनिमुद्रित झालेली हिंदी चित्रपट गीते== |
१४:३०, २६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
मालती पांडे-बर्वे (जन्म : १९ एप्रिल, मृत्यू : २७ डिसेंबर,इ.स. १९९७) या एक हिंदी-मराठी भाषांत गाणार्या मराठी गायिका होत्या.
मालती पांडे यांची धनिमुद्रित झालेली मराठी गाणी
- अपराधे मीच केला (संगीत सुधीर फडके)
- आज मी शापमुक्त झाले (गीतरामायण)
- उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची
- कशी रे तुला भेटू ? : कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे
- कुणी ग बाई चोरुनी : कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे
- कोण तू कुठला राजकुमार? (गीतरामायण)
- खेड्यामधले घर कौलारू : कवी अनिल भारती, संगीत : मधुकर पाठक
- त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे : कवी ग.दि. माडगूळकर, संगीत सुधीर फडके, चित्रपट - लाखाची गोष्ट
- मनोरथा चल त्या नगरीला : चित्रपट सीता स्वयंवर
- या कातर वेळी पाहिजेस तू जवळी : कवी अनिल भारती, संगीत मधुकर पाठक
- लपविला तू हिरवा चाफा : कवी राजा बढे
- हे वदन तुझे की कमल निळे : चित्रपट सीता स्वयंवर
मालती पांडे यांची ध्वनिमुद्रित झालेली हिंदी चित्रपट गीते
- आज छाया निराला है रंग रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- आते होंगे मेरे पिया पिया की मूरत : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- ओ नीलकमल बोलो मेरे संग जरा : कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
- जागो हे यदुराज दीप बुझे चकवी हर्षाई : कवी मुखराम शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट माया बाजार
- फूले पारिजात रे अंगना हमारे रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- बोल बोल चंदे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- मनमोहन मोरे आजा आजा : कवी सरस्वती कुमार दीपक. संगीत अविनाश व्यास, चित्रपट श्री विष्णु भगवन
- मैं मोहन की मतवाली रे : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- मैंने उनका दर्शन पाया : कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
- मोतियों से मांग भरे : कवी नरेंद्र शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट मालती माधव
- मौसम कौन सुहागन रे मन : कवी मुखराम शर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट माया बाजार
- रूप तुम्हारा मेरे जिया कवी : अमर वर्मा, संगीत सुधीर फडके, चित्रपट सीता स्वयंवर
- लिख रही हूँ चित्र तेरा मैं : कवी मुखराम शर्मा, संगीत केशवराव भोळे, चित्रपट श्रीकृष्ण सत्यभामा
- शुभ दिन आए : कवी : अमर वर्मा, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट : सीता स्वयंवर
- सननन सननन चले पवन : कवी सरस्वती कुमार दीपक. संगीत अविनाश व्यास, चित्रपट श्री विष्णु भगवन