Jump to content

"ह.वि. सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. ह.वि. सरदेसाई हे वैद्यकीय व्यवसाय करीत असून ते सातत्याने वृत्...
(काही फरक नाही)

२२:२२, १९ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

डॉ. ह.वि. सरदेसाई हे वैद्यकीय व्यवसाय करीत असून ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहीत असतात. वैद्यकीय संवादातून ते जन्नतेशी परिचित आहेत. अचूक निदान,उ च्चदर्जाचे विचार, बोलण्यातून मिळणारा दिलासा ही त्यांची वैशिष्टे आहेत. मात्र रोगोइपचाराबरोबर ते पेशंटला जीवनशैलीतील बदलाबद्दल आग्रहाने सांगतात. अनेक वैद्यकीय, शैक्षणिक संस्थांचे ते पदाधिकारी, सल्लागार, आधारस्तंभ बनले. बी.जे.मेडिकलमधली त्यांची कारकीर्द उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांपैकी काही ही :-

  • Until Medical Help Arrives (सहलेखिका - सरिता भावे)
  • आपण आणि आपली प्रकृती
  • आरोग्य आणि जीवनशैली
  • आरोग्यदर्पण
  • आरोग्य समस्या आणि उपचार
  • आरोग्य सर्वांसाठी
  • आरोग्याचा झरोका
  • आरोग्याची गुरुकिल्ली
  • आरोग्याची त्रिसूत्री
  • आरोग्याची मूलतत्त्वे
  • आरोग्याची वाटचाल
  • आरोग्याची शंभर सूत्रे
  • आरोग्याची सुखद पायवाट
  • आहार आणि आरोग्य
  • औषधाविना आरोग्य
  • The Key To Good Health (इंग्रजी)
  • घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
  • जीवन शैली - आरोग्य
  • डॉक्टर भेटेपर्यंत - आरोग्य
  • धन्वंतरी घरोघरी (सहलेखक - डॉ. अनिल गांधी)
  • निरामय जीवनाचे पथदर्शक
  • प्रकृतीस्वास्थ्य, दिनचर्या
  • Primer Of Health (इंग्रजी)
  • मधुमेहाची ओळख (सरदेसाई व अन्य पाच सहलेखक)
  • मानसिक त्राण, वार्धक्य
  • Lifestyle (इंग्रजी)
  • Some Health Problems And Their Treatment (इंग्रजी)

डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे विविध नियतकालिकांतून आलेले आणि गाजलेले लेख

  • गडगडतंय पोटात

डॉ. सरदेसाई यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • डॉ.ह. वि .सरदेसाई आत्मकथन आणि त्यांची निदानशैली (लेखक - डॉ. जगमोहन श. तळवलकर आणि वा.ल. मंजूळ)

डॉ. ह.वि. सरदेसाई यांना मिळालेले पुरस्कार

  • पुण्यभू्षण पुरस्कार