"अशोक शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
==अशोक शहाणे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==अशोक शहाणे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अमिताभ (मूळ बंगाली, लेखक सौम्य बंद्योपाध्याय) |
|||
* अरुण कोलटकरांच्या कविता |
|||
* इसम (मूळ बंगाली, लेखक गौरकिशोर घोष) |
|||
* उस्ताद अल्लाउद्दीन खाँ : माझी कहाणी |
|||
* घरंदाजांच्या गोष्टी |
|||
* जन-अरण्य (अनुवादित, मूळ लेखक - शंकरलाल) |
|||
* धाकटे आकाश |
|||
* नपेक्षा (लेखसंग्रह) |
* नपेक्षा (लेखसंग्रह) |
||
* फिटम्फाट (मूळ बंगाली, लेखिका तस्लीमा नसरीन) |
|||
* मर्यादित |
|||
* साईखड्यांच्या खेळाची गोष्ट (मूळ बंगाली, लेखक - माणिक बंद्योपाध्याय) |
|||
१५:०५, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
अशोक पुरुषोत्तम शहाणे (जन्म - ७ फेब्रुवारी १९३५) हेमराठी भाषेतील एक लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक, व प्रकाशक आहेत.
अशोक शहाणे यांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. ते पुण्याला येऊन एस.एस.सी. झाले. पुढे महाराष्ट्र एजुकेशनच्या कॉलेजातून बी.ए.झाले. कॉलेजमध्ये अस्तानाच त्यांनी साधना, रहस्यरंजन इत्यादी नियतकालिकांतून लेखन केले. रहस्यरंजनचे काही काळ संपादनही केले.. पुण्यात असतानाच त्यांनी बंगाली भाषेचा अभ्यास केला.
त्यानंतर अशोक शहाणे हे ९५८-६०च्या सुमाराला आकार घेऊ लागलेल्या अनियतकालिकांच्या वाङ्मयीन चळवळीत सक्रिय झाले. त्यांनी प्रस्थापित लेखक, प्रकाशक, संपादक यांवर हल्ला चढवणारा ‘मराठी वाङ्मयावर क्ष-किरण’ हा लेख खळबळजनक ठरला. तेव्हापासून अशोक शहाणे हे अनियतकालिकांच्या चळवळीतले अध्वर्यू मानले जाऊ लागले.
शहाणे यांनी एकोणीसशे साठच्या दशकातमुंबईहून ‘अथर्व’ व ‘असो’ अशी दोन अनियतकालिके सुरू केली. १९७६ साली त्यांनी पुण्याला प्रास प्रकाशन संस्थेची स्थापना केली. शहाणे बंगाली भाषेचे उत्तम जाणकार असल्याने त्यांनी शीर्षेंदू मुखोपाध्याय, मोती नंदी, समरेश बसू, श्यामल गंगोपाध्याय, रमानाथ राय अशा अनेक मोठ्या लेखकांच्या कथांचे मराठी अनुवाद केले.
अशोक शहाणे यांनी लिहिलेली पुस्तके
- अमिताभ (मूळ बंगाली, लेखक सौम्य बंद्योपाध्याय)
- अरुण कोलटकरांच्या कविता
- इसम (मूळ बंगाली, लेखक गौरकिशोर घोष)
- उस्ताद अल्लाउद्दीन खाँ : माझी कहाणी
- घरंदाजांच्या गोष्टी
- जन-अरण्य (अनुवादित, मूळ लेखक - शंकरलाल)
- धाकटे आकाश
- नपेक्षा (लेखसंग्रह)
- फिटम्फाट (मूळ बंगाली, लेखिका तस्लीमा नसरीन)
- मर्यादित
- साईखड्यांच्या खेळाची गोष्ट (मूळ बंगाली, लेखक - माणिक बंद्योपाध्याय)