"मा.कृ. पारधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मा.कृ. पारधी (जन्म : २६ डिसेंबर, इ.स. १९१९) हे एक मराठी लेखक आणि समीक्ष...
(काही फरक नाही)

२२:५२, २६ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

मा.कृ. पारधी (जन्म : २६ डिसेंबर, इ.स. १९१९) हे एक मराठी लेखक आणि समीक्षक आहेत.

मा.कृ. पारधी यांनी लिहिलेली पुस्तके

  • इंडिया सिन्स इन्डिपेन्डन्स (अनुवादित)
  • भारतीय वाद्ये (अनुवादित, मूळ लेखक - बी चैतन्यदेव)
  • भारतीय सैन्याच्या परंपरा
  • मारवा (कवितासंग्रह)
  • मी परत येईन (कथासंग्रह)
  • मुसलमानी अमदानीत संगीत
  • सार्थवाह (अनुवादित, मूळ लेखक - मोतीचंद्र)
  • स्वातंत्र्याचा लढा (अनुवादित, मूळ लेखक - अमलेश त्रिपाठी, बरुन डे, बिपिनचंद्र)