Jump to content

"मकालू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जग...
(काही फरक नाही)

१८:१०, २५ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. १५ मे १९५५ रोजी लिओनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली. २०१४ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने या शिखरावर यशस्वी चढाई केली.