"आंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[हरभरे| |
आंब ही [[हरभरे|हरभरा]] रोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा [[चव|चवीला]] आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभर्याची पाने ओलसर जाणवतात. हरबर्याच्या आंबीत मोठ्या प्रमाणात [[ब जीवनसत्त्व]] असते. |
||
==गोळा करण्याची पद्धती== |
==गोळा करण्याची पद्धती== |
||
संध्याकाळी एक स्वच्छ कापड |
संध्याकाळी एक स्वच्छ कापड हरभर्याच्या शेतावर अंथरून ठेवतात. पहाटे दव पडते तेव्हा पानावरून ओघळून आंब कापडावर येते व ते [[कापड]] ओले होते. ते कापड पिळून आंब मिळवतात. |
||
==उपयोग== |
==उपयोग== |
||
आंब हा |
आंब हा पोटदुखीवर उपाय आहे अशी समजूत आहे. |
||
कोवळी पाने खुडून न धूता याची भाजीही केली जाते. तसेच नंतर वापर करण्यासाठी हे वाळवूनही ठेवता येते. |
|||
हरभर्याची कोवळी पाने खुडून न धुता त्याची भाजी करतात. या भाजीत आंबेचे सर्व गुण असतात. हरभर्याची पाने नंतर वापरण्यासाठी वाळवूनही ठेवता येतात. |
|||
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]] |
|||
[[वर्ग:वनस्पती]] |
|||
[[वर्ग:आयुर्वेद]] |
[[वर्ग:आयुर्वेद]] |
२३:५६, ११ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
आंब ही हरभरा रोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा चवीला आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभर्याची पाने ओलसर जाणवतात. हरबर्याच्या आंबीत मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते.
गोळा करण्याची पद्धती
संध्याकाळी एक स्वच्छ कापड हरभर्याच्या शेतावर अंथरून ठेवतात. पहाटे दव पडते तेव्हा पानावरून ओघळून आंब कापडावर येते व ते कापड ओले होते. ते कापड पिळून आंब मिळवतात.
उपयोग
आंब हा पोटदुखीवर उपाय आहे अशी समजूत आहे.
हरभर्याची कोवळी पाने खुडून न धुता त्याची भाजी करतात. या भाजीत आंबेचे सर्व गुण असतात. हरभर्याची पाने नंतर वापरण्यासाठी वाळवूनही ठेवता येतात.