Jump to content

"अब्दुल अहद रहबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. जौनपूरच्या अब्दुल अजीज अन्सारी डिग्री कॉलेजचे ते माजी प्राचार्य आहेत. त्यांनी रामायणाचे हिंदी रूपांतर केले आहे.
डॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. जौनपूरच्या अब्दुल अजीज अन्सारी डिग्री कॉलेजचे ते माजी प्राचार्य आहेत. त्यांनी स्वतःच्या नावाने मुस्लिम रहबर रामायण लिहिले आहे.

भारताला ते अध्यात्म योगाची आणि आयुर्वेदाची भूमी मानतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत भाषेला पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे भारतातील तरुण रामायणासारख्या ग्रंथाचे वाचन करावयास असमर्थ ठरतात. रामायणाचे हिंदीत रूपांतर करण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे. त्यांच्या मते राम हा असा नायक आहे की जो मानवता, मूल्य, दया, करुणा आणि जगण्याचे धडे शिकवतो.
इस्लाम धर्मीय डॉ. रहबर यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. भारताला ते अध्यात्म योगाची आणि आयुर्वेदाची भूमी मानतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत भाषेला पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे भारतातील तरुण रामायणासारख्या ग्रंथाचे वाचन करावयास असमर्थ ठरतात. रामायणाचे हिंदीत रूपांतर करण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे. त्यांच्या मते राम हा असा नायक आहे की जो मानवता, मूल्य, दया, करुणा आणि जगण्याचे धडे शिकवतो.

मूळ रामायणामध्ये सात कांडे आहेत. तर मुस्लिम रहबर रामायणात मर्यादा, गुरुकुल, स्वयंवर, नर-वानर विजय और उत्तम ही कांडे धरून एकूण नऊ कांडे आहेत. या रामायणात एक हजार सत्तर दोहे व तीन हजार चौपाया आहेत.

[[वर्ग: उर्दू कवी]]

२१:५२, २० नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती