"सामान्य वितरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
सामान्य वितरण किंवा गॉशियन वितरण हे एक [[सलग]] [[शक्यता वितरण]] आहे. [[संख्याशास्त्र|संख्याशास्त्रातील]] एक महत्त्वाचे [[वितरण]]. [[मध्य]] μ आणि [[विस्तार]] σ2 या दोन परिमाणांनी निश्चित |
सामान्य वितरण (नाॅर्मल डिस्ट्रिब्यूशन) किंवा गॉशियन वितरण हे एक [[सलग]] [[शक्यता वितरण]] आहे. [[संख्याशास्त्र|संख्याशास्त्रातील]] ते एक महत्त्वाचे [[वितरण]] आहे. आकड्यांची सरासरी दर्शवणारा [[मध्य]] (μ) आणि सरासरीपासून दोन्ही बाजूंना झालेला आकड्यांचा [[विस्तार]] (σ2) या दोन परिमाणांनी 'सामान्य वितरणा'चा' आकार निश्चित होतो.. |
||
निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी |
निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इत्यादी. |
||
[[वर्ग:संख्याशास्त्र]] |
[[वर्ग:संख्याशास्त्र]] |
१०:३९, १४ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
सामान्य वितरण (नाॅर्मल डिस्ट्रिब्यूशन) किंवा गॉशियन वितरण हे एक सलग शक्यता वितरण आहे. संख्याशास्त्रातील ते एक महत्त्वाचे वितरण आहे. आकड्यांची सरासरी दर्शवणारा मध्य (μ) आणि सरासरीपासून दोन्ही बाजूंना झालेला आकड्यांचा विस्तार (σ2) या दोन परिमाणांनी 'सामान्य वितरणा'चा' आकार निश्चित होतो..
निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इत्यादी.