सामान्य वितरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विविध मध्य आणि विस्तारासाठी सामान्य शक्यता वितरण


सामान्य वितरण (normal distribution) किंवा गॉशियन वितरण (Gaussian distribution) हे एक सलग शक्यता वितरण (continuous probability distribution) आहे. संख्याशास्त्रातील एक महत्त्वाचे वितरण. मध्य (mean) μ आणि विस्तार (variance) σ2 या दोन परिमाणांनी (parameters) निश्चित होते.

निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इ.