"लीलाबाई भालजी पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| इतर_नावे = लीला चंद्रगिरी
| कार्यक्षेत्र = अभिनय
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
ओळ २८: ओळ २८:
}}
}}

'''{{लेखनाव}}''' ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १९१०|१९१०]] - ?) या [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटअभिनेत्री होत्या. [[भालजी पेंढारकर]] हे त्यांचे पती होते.
'''{{लेखनाव}}''', माहेरच्या लीला चंद्रगिरी, ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १९१०|१९१०]] - ?) या [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटअभिनेत्री होत्या. [[भालजी पेंढारकर]] हे त्यांचे पती होते.

==बालपण==
== कारकिर्द ==
लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई व मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हालाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लीलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मूकपटात काम करण्यासाठी लीलाबाईंना निमंत्रण दिले; महिलांनी नाटक तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तो काळ नव्हता, पण अगदी अनपेक्षितरीत्या व परिस्थितीमुळे लीलाबाईंना ते धाडस करायला लावले आणि त्यांनी ते केले. अश्या प्रकारे लीला चंद्रगिरींचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले.

== कारकीर्द ==
=== चित्रपट ===
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
ओळ ३९: ओळ ४२:
! width="30%"| सहभाग
! width="30%"| सहभाग
|-
|-
| परशूराम || १९३५ || हिंदी || अभिनय
| || || || अभिनय
|-
| परशुराम || १९३५ || हिंदी || अभिनय
|-
|-
| परशूराम || १९४७ || हिंदी || अभिनय
| परशुराम || १९४७ || हिंदी || अभिनय
|}
|}

१२:४६, २४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

लीलाबाई भालजी पेंढारकर
जन्म लीलाबाई भालजी पेंढारकर
इतर नावे लीला चंद्रगिरी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

लीलाबाई भालजी पेंढारकर, माहेरच्या लीला चंद्रगिरी, (ऑक्टोबर २४, १९१० - ?) या मराठी चित्रपटअभिनेत्री होत्या. भालजी पेंढारकर हे त्यांचे पती होते.

बालपण

लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई व मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हालाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लीलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मूकपटात काम करण्यासाठी लीलाबाईंना निमंत्रण दिले; महिलांनी नाटक तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तो काळ नव्हता, पण अगदी अनपेक्षितरीत्या व परिस्थितीमुळे लीलाबाईंना ते धाडस करायला लावले आणि त्यांनी ते केले. अश्या प्रकारे लीला चंद्रगिरींचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपट वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
अभिनय
परशुराम १९३५ हिंदी अभिनय
परशुराम १९४७ हिंदी अभिनय

संकीर्ण

लीलाबाईंनी 'माझी जीवनयात्रा' हे आत्मचरित्र लिहिले आहे.