Jump to content

"भालजी पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
| आई_नाव = राधाबाई गोपाळराव पेंढारकर
| आई_नाव = राधाबाई गोपाळराव पेंढारकर
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव = लीला चंद्रगिरी
| अपत्ये =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}
'''भालचंद्र गोपाळ पेंढारकर''' ऊर्फ '''भालजी पेंढारकर''' ([[मे २]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[नोव्हेंबर २६]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.
'''भालचंद्र गोपाळ पेंढारकर''' ऊर्फ '''भालजी पेंढारकर''' ([[मे २]], [[इ.स. १८९८|१८९८]] - [[नोव्हेंबर २६]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व [[लीला चंद्रगिरी]]च्या त्या [[लीला पेंढारकर]] झाल्या.


==भालजी पेंढार्कर याचे चित्रपट==
* आकाशवाणी
* कान्होपात्रा
* कालियामर्दन
* गनिमी कावा
* गोरखनाथ
* छत्रपती शिवाजी
* भक्त दामाजी
* मराठी तितुका मेळवावा
* महारथी कर्ण
* मीठभाकर
* राजा गोपीचंद
* वाल्मिकी
* साधी माणसं
* सावित्री
* सुवर्णभूमी





==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१२:४०, २४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती


जन्म भालचंद्र गोपाळ पेंढारकर
मे २, १८९८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २६, १९९४
इतर नावे भालबा, भालजी, कवी योगेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिगदर्शन, चित्रपटनिर्मिती, पटकथालेखन
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट छत्रपती शिवाजी
मराठा तितुका मेळवावा
साधी माणसं
वडील गोपाळराव पेंढारकर
आई राधाबाई गोपाळराव पेंढारकर
पत्नी लीला चंद्रगिरी

भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ भालजी पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या.


भालजी पेंढार्कर याचे चित्रपट

  • आकाशवाणी
  • कान्होपात्रा
  • कालियामर्दन
  • गनिमी कावा
  • गोरखनाथ
  • छत्रपती शिवाजी
  • भक्त दामाजी
  • मराठी तितुका मेळवावा
  • महारथी कर्ण
  • मीठभाकर
  • राजा गोपीचंद
  • वाल्मिकी
  • साधी माणसं
  • सावित्री
  • सुवर्णभूमी



बाह्य दुवे