Jump to content

"विदुला टोकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विदुला टोकेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्...
(काही फरक नाही)

१२:०४, २० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

विदुला टोकेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्या 'ट्रान्सलेशन पनाशिया' ही भाषांतर कंपनी चालवितात.

विदुला टोकेकर यांची काही पुस्तके

  • अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी (मूळ इंग्रजी, 7 habits of highly effective people, लेखक - स्टीफन आर. कवी)
  • इराणमधुन सुटका (मूळ इंग्रजी, Out of Iran, ले़खिका - सुझान आझादी)
  • जीवन बदलून टाकणारी संकल्पना, (मूळ इंग्रजी लेखिका- सुझी वेल्श)
  • टाटा - एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती (मूळ इंग्रजी, TATA-THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND, लेखक - मॉर्गन विट्‌झेल)
  • तुम्ही श्रीमंत व्हावं असं आम्हाला का वाटतं? (मूळ इंग्रजी लेखक - रॉबर्ट कीयोसाकी)
  • मी हलवलं तुमचं चीज (मूळ इंग्रजी, I moved your cheese, लेखक - दीपक मल्होत्रा)
  • सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ इंग्रजी, सीता - अॅन इलस्ट्रेटेट री-टेलिंग ऑफ द रामायण, लेखक - देवदत्त पट्टनाईक)