"ग.रा. कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ग.रा.कामत (जन्म : १२ मार्च, १९२३; मृत्यू : ६ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते.. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले [[न.र. फाटक]] यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री [[रेखा कामत]] या त्यांच्या पत्नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले. |
ग.रा.कामत (जन्म : १२ मार्च, १९२३; मृत्यू : ६ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते.. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले [[न.र. फाटक]] यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री [[रेखा कामत]] या त्यांच्या पत्नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले. त्यांनी माधवी आणि संजीवनी नावाच्या मुली आहेत. |
||
==ग.रा कामत यांची कथा असलेले मराठी चित्रपट== |
==ग.रा कामत यांची कथा असलेले मराठी चित्रपट== |
||
* कन्यादान |
|||
* लाखाची गोष्ट (सहलेखक - [[ग.दि. माडगूळकर]]) |
* लाखाची गोष्ट (सहलेखक - [[ग.दि. माडगूळकर]]) |
||
* शापित |
* शापित |
||
ओळ २२: | ओळ २३: | ||
* मेरा गाँव मेरा देश (१९७१) |
* मेरा गाँव मेरा देश (१९७१) |
||
* मेरा साया (१९६६) |
* मेरा साया (१९६६) |
||
==ग.रा.कामत यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* जगदीशचंद्र बोस (चरित्र, इंग्रजी) |
|||
* भीष्माचा डोंगर |
|||
* रात्र थोडी सोंगं फार (अनुवादित, मूळ जर्मन लेखक - जोसेफ डब्ल्यू मीघर) |
|||
* शमानिषाद (संपादित, [[द.ग.गोडसे]] आणि [[म.वि.राजाध्यक्ष]] यांच्या लेखांचे संकलन) |
|||
* The Queen's Necklace (संपादित, मूळ लेखक - लुई फर्नांडिस) |
|||
==ग.रा. कामत यांना मिळालेले सन्मान आणिपुरस्कार== |
|||
* कामत यांची कथा असलेल्या ’शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. |
|||
* मुंबई दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीचा ’सह्यादी जीवनगौैरव पुरस्कार (एप्रिल २०१५) |
|||
* झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव’ पुरस्कार |
|||
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]] |
२३:२७, ८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
ग.रा.कामत (जन्म : १२ मार्च, १९२३; मृत्यू : ६ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते.. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले न.र. फाटक यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले. त्यांनी माधवी आणि संजीवनी नावाच्या मुली आहेत.
ग.रा कामत यांची कथा असलेले मराठी चित्रपट
- कन्यादान
- लाखाची गोष्ट (सहलेखक - ग.दि. माडगूळकर)
- शापित
ग.रा कामत यांची कथा/पटकथा असलेले हिंदी चित्रपट
- अनिता (१९६७)
- कच्चे धागे (१९७३)
- काला पानी (१९५८)
- तेरी माँग सितारोंसे भर दूँ (१९८२)
- दो चोर (१९७२)
- दो प्रेमी (१९८०)
- दो बदन (१९६६)
- दो रास्ते (१९६९)
- पुकार (१९८३)
- बंबई का बाबू,
- बसेरा (१९८१)
- मनचली (१९७३)
- मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८)
- मेरा गाँव मेरा देश (१९७१)
- मेरा साया (१९६६)
ग.रा.कामत यांनी लिहिलेली पुस्तके
- जगदीशचंद्र बोस (चरित्र, इंग्रजी)
- भीष्माचा डोंगर
- रात्र थोडी सोंगं फार (अनुवादित, मूळ जर्मन लेखक - जोसेफ डब्ल्यू मीघर)
- शमानिषाद (संपादित, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचे संकलन)
- The Queen's Necklace (संपादित, मूळ लेखक - लुई फर्नांडिस)
ग.रा. कामत यांना मिळालेले सन्मान आणिपुरस्कार
- कामत यांची कथा असलेल्या ’शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
- मुंबई दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीचा ’सह्यादी जीवनगौैरव पुरस्कार (एप्रिल २०१५)
- झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव’ पुरस्कार