"नीलिमा गुंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. नीलिमा गुंडी या एक मराठीच्या प्राध्यापिका, भाषाशास्त्रज्ञ आ... |
(काही फरक नाही)
|
००:३०, ८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
डॉ. नीलिमा गुंडी या एक मराठीच्या प्राध्यापिका, भाषाशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणार्या ’संवेदना’ या २०११ आणि २०१२ सालच्या दिवाळी अंकांच्या त्या एक संपादिका आहेत. (मनोहर सोनवणे हे दुसरे संपादक आहेत.)
नीलिमा गुंडी यांनी लिहिलेली पुस्तके
- अक्षरस्पंदन
- अक्षरांचा देव (बालसाहित्य)
- आभाळाचा फळा
- कविता: विसाव्या शतकाची (सहलेखक - प्र.न. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके)
- कानामात्रा
- चैतन्यवेल (सहलेखक डॉ. रा.ग. जाधव)
- निरागस (बालसाहित्य)
- प्रकाशाचे अंग (साहित्य आणि समीक्षा)
- भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा खंड १ आणि खंड २
- भाषाप्रकाश
- भाषाभान
- भाषाज्ञान
- रंगांचा थवा (ललित)
- लाटांचे मनोगत (साहित्य आणि समीक्षा)
- विचारशिल्प (सहलेखक डॉ. रा.ग. जाधव)
- वार्यावर स्वार/येरे येरे पावसा (सहलेख्क - डॉ’ बाळ फोंडके)
- शब्दांची पहाट
- स्त्रीमिती : निवडक 'मिळून सार्याजणी'