Jump to content

"दाल्लो एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख डाल्लो एयर लाइन्स वरुन डाल्लो एअर लाइन्स ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
==प्रस्तावना ==
==प्रस्तावना ==

ही एयर लाइन सोमाली यांच्या मालकीची आहे.या विमान कंपनीचा उदय युनायटेड अरब अमीरात, [[दुबई]], ए1 गर्हौड, दुबई एयर फोर्ट फ्री झोन मध्ये झाला.द्जिबौटी-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ या मुख्य केंद्राच्या सहाय्याने ही विमान क्रंपनी आफ्रिकेच्या हॉर्न येथे आणि मध्य पूर्वेत नियमित सेवा बहाल करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक= फ्लाईट इनटरनॉशनल|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक= डिरेक्टरी-वर्ल्ड एयरलाईन |भाषा=इंग्लिश}}</ref>दाल्लो एयर लाइन्स ने सन 2010 मध्ये विमान सेवा करणे बंद केले होते.पण नंतरच्या वर्षात ती पुन्हा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/daallo-airlines.html|प्रकाशक= क्लेअरट्रिप.कॉम|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक= एयर डाल्लो विमानची माहिती |भाषा=इंग्लिश}}</ref>
ही एयर लाइन सोमाली जमातीच्या मालकीची आहे. या विमान कंपनीचे मुख्यालय युनायटेड अरब अमीरातीतल्या, [[दुबई]]मधील अल गरहूड, या दुबई एयर फोर्ट फ्री झोनमध्ये आहे. जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ या मुख्य केंद्राच्या साहाय्याने ही विमान क्रंपनी आफ्रिकेच्या हॉर्न येथे आणि मध्य पूर्वेत नियमित सेवा बहाल करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक= फ्लाइट इंटरबॅशनल|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक= डिरेक्टरी-वर्ल्ड एअरलाईन |भाषा=इंग्लिश}}</ref>दाल्लो एयर लाइन्स ने सन 2010 मध्ये विमानसेवा करणे बंद केले होते.पण नंतरच्या वर्षात ती पुन्हा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/daallo-airlines.html|प्रकाशक= क्लेअरट्रिप.कॉम|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक= एयर डाल्लो विमानची माहिती |भाषा=इंग्लिश}}</ref>

==इतिहास ==based at Dubai Airport Free Zone in Al Garhoud, Dubai, United Arab Emirates.[1] With its main hub at the Djibouti–Ambouli International Airport,
==इतिहास ==

सन 1991 मध्ये मोहमद इब्राहीम यासीन आणि मोहम्मद इब्राहीम यासीन ओलाड यानी द्जिबौटी येथे स्थापणा केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.daallo.com/timeline.aspx|प्रकाशक= डाल्लो.कॉम|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक=डाल्लो एयरलाईन टाईमलाईन |भाषा=इंग्लिश}}</ref>दी.20 मार्च 1991 रोजी एका शेस्ना वायुयानाच्या सहाय्याने ही हवाई शेवा सुरू झाली. जुलै 2001मध्ये कांही बोईंग आणि वायुयानांची यात भर पडली तरीसुद्दा सोविएत वायुयानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला त्यामुळे प्रारंभी द्जिबौटी आणि पॅरिस दरम्यान व ओक्टोंबर 2002 मध्ये द्जिबौटी आणि [[लंडन]] दरम्यान सरळ विमान सेवा चालू करणे शक्य झाले. दाल्लो विमान कंपनी ही द्जिबौटी ची गणतंत्र मान्यता प्राप्त विमान सेवा होती. ही एयर लाइन प्रवाशी, माल वाहातूक, राजकीय, टपाल या सेवा आफ्रिकेतील हॉर्न आणि [[दुबई]] जेद्दाह सह अरब पेंनिन्सुला या ठिकाणापर्यंत देते. 2007 मार्च मध्ये यांचे 110 कर्मचारी होते. या विमान कंपनीला नंतरच्या वर्षात “दुबई वर्ल्ड सबसिडियरी इसतिठमार वर्ल्ड एविएशन” रूपाने नवीन भागधारक मिळाले. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि ऊदय स्तंभ मोहम्मद हाजी अब्दिल्लाही ‘आबुसीटा” आणि मोहम्मद इब्राहीम यसिन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले. टेरी फॉक्स हे व्यवस्थाकीय संचालक या पदावर सेवा देत होते त्यांना डिसेंबर 2008 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती दिली. [[युरोप]] खंडातील पॅरिस CDG आणि लंडन गटविक या मुख्य मार्गावर द्जिबौटी पासून या विमान कंपनीने सन 2009 पर्यन्त अखंडित सेवा दिली.

१७:२७, ६ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

प्रस्तावना

ही एयर लाइन सोमाली जमातीच्या मालकीची आहे. या विमान कंपनीचे मुख्यालय युनायटेड अरब अमीरातीतल्या, दुबईमधील अल गरहूड, या दुबई एयर फोर्ट फ्री झोनमध्ये आहे. जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ या मुख्य केंद्राच्या साहाय्याने ही विमान क्रंपनी आफ्रिकेच्या हॉर्न येथे आणि मध्य पूर्वेत नियमित सेवा बहाल करते.[]दाल्लो एयर लाइन्स ने सन 2010 मध्ये विमानसेवा करणे बंद केले होते.पण नंतरच्या वर्षात ती पुन्हा चालू केली.[]

==इतिहास ==based at Dubai Airport Free Zone in Al Garhoud, Dubai, United Arab Emirates.[1] With its main hub at the Djibouti–Ambouli International Airport,

सन 1991 मध्ये मोहमद इब्राहीम यासीन आणि मोहम्मद इब्राहीम यासीन ओलाड यानी द्जिबौटी येथे स्थापणा केली.[]दी.20 मार्च 1991 रोजी एका शेस्ना वायुयानाच्या सहाय्याने ही हवाई शेवा सुरू झाली. जुलै 2001मध्ये कांही बोईंग आणि वायुयानांची यात भर पडली तरीसुद्दा सोविएत वायुयानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला त्यामुळे प्रारंभी द्जिबौटी आणि पॅरिस दरम्यान व ओक्टोंबर 2002 मध्ये द्जिबौटी आणि लंडन दरम्यान सरळ विमान सेवा चालू करणे शक्य झाले. दाल्लो विमान कंपनी ही द्जिबौटी ची गणतंत्र मान्यता प्राप्त विमान सेवा होती. ही एयर लाइन प्रवाशी, माल वाहातूक, राजकीय, टपाल या सेवा आफ्रिकेतील हॉर्न आणि दुबई जेद्दाह सह अरब पेंनिन्सुला या ठिकाणापर्यंत देते. 2007 मार्च मध्ये यांचे 110 कर्मचारी होते. या विमान कंपनीला नंतरच्या वर्षात “दुबई वर्ल्ड सबसिडियरी इसतिठमार वर्ल्ड एविएशन” रूपाने नवीन भागधारक मिळाले. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि ऊदय स्तंभ मोहम्मद हाजी अब्दिल्लाही ‘आबुसीटा” आणि मोहम्मद इब्राहीम यसिन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले. टेरी फॉक्स हे व्यवस्थाकीय संचालक या पदावर सेवा देत होते त्यांना डिसेंबर 2008 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती दिली. युरोप खंडातील पॅरिस CDG आणि लंडन गटविक या मुख्य मार्गावर द्जिबौटी पासून या विमान कंपनीने सन 2009 पर्यन्त अखंडित सेवा दिली.

सर्व विमान उड्डाण सेवा मार्च 2010 मध्ये थांबवली पण पुढील वर्षात परत सुरू केली.

फेब्रुवारी 2015 मध्ये दाल्लो एयर लाइन आणि जुब्बा एयर वेज चे एकत्रीकरण झाले आणि आफ्रिकन एयर वेज संघटन निर्माण झाले.

विमान मार्ग आणि आगमन ठिकाण

ही विमान कंपनी जगातील 8 देशात सेवा पुरविते त्यात इथियोपिया,सोमालीया, द्जिबोटी युनायटेड अरब एमिरेटस, सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम, केनया, फ्रांस यांचा समावेश आहे. या देश्यातिल आदिस आबा,बोसासो, द्जिबौटी,दुबई,हरगेसा,जेद्दाह,लंडन,मोगडीशू,नैरोबी,पॅरिस या 10 शहरांना प्रवाशी, टपाल ,मालवाहतुक सेवा पुरविते. [] मे 2014 अखेर या विमान कंपनीकडे एयर बस A321-200, BAe146-200, बोइंग 737-300 ही विमाने आहेत.

फ्लीट (विमान संच)

ऐतिहासिक आणि सध्याचे दाल्लो एयर लाइन विमान संचाबाबत वेब साइटवर कोणतीही माहिती उपलब्ध नाही असा वाद आहे. तरीपण एक बोइंग 737-300 विमानाचे सहाय्याने सेवा चालू आहे असे त्यांचे सध्याचे नेट दाखवीत आहे.तसेच एका मकडोनाल्ड डग्लस DC-9-30 या विमानाचे सहाय्याने विमान सेवा सध्या चालू आहे असी विमान तळावरील नेट मार्फत दाखविले जाते.सन 1991 ते 2002 पर्यन्त ही विमान कंपनी विविध वायु यान चालवीत होती त्यात तुपोलेव TU-154, An-24, इल्युशिन il-18, बोइंग 767 आणि L-410 वायु यान चा समावेश होता. ही विमान कंपनी बोइंग 757-200 आणि 727-200 वायु यान इल्युशिन il-76 आणि अन्तोनोव An-12 वायु यानांच्या सहाय्याने मालवाहतुकीसाठी चालवितात असीही माहिती इतर उगम साधंना मार्फत मिळते.[]

घटना आणि अपघात

2-11-2009 रोजी अन्तोनोव An-24 टेल क्रं. Ey-47693 हे विमान बोसासो येथून द्जिबौटी कडे जाणारे हाई जॅक झाले. तेव्हा राष्ट्र भक्त असणार्‍या प्रवाशी सैनीकाने त्यांचा सामना केला तेव्हा दोघांनी त्यांच्या जवळील हत्यार काढले आणि वैमानिकाला विमान परत बोसासो कडे वळविण्यास सांगीतले. या घटनेत एखी प्रवाशी जखमी झाला नाही किंवा विमालालाही कांही धोका पोहचला नाही.

30-12-2009 दाल्लो एयर लाइन चे अन्तोनोव An-24 हे विमान मोगडीशू विमंतलावर एक प्रवाशी पूड स्वरुपात केमिकल्स लिक्विड आणि सिरिंज घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता.

याच माहित्यात उत्तर पछिम विमान कंपनीचे उड्डाण क्रं.253 मध्येही असिच घटना घडली होती.

संबंधित व्यक्तिला अटक केली आणि सोमाली पोलिस तुरुंगात ठेवले.

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) https://en.wikipedia.org/wiki/Flight_International. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/flight-booking/daallo-airlines.html. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.daallo.com/timeline.aspx. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.daallo.com/destination.aspx. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.airfleets.net/flottecie/Daallo%20Airlines.htm. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)