Jump to content

"वडार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वडार हा भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा आणि आध्र प्रदेश या राज्यांत राहणारा एक समाज आहे.

==वडारवाडी==
==वडारवाडी==
या समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडी असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावात बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात पुणे, सोलापुर, कोल्हापुर येथे या समाजाची चांगली लोक संख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे वंशज म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रीत आहे .
या समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडी असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावात बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे या समाजाची चांगली लोक संख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे वंशज म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे

==वडारणी==
वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या स्त्रिया चोळ्या घालत नसत.

==वडार समाजावरील पुस्तके आणि लेख==
==वडार समाजावरील पुस्तके आणि लेख==
१) [http://www.pvatsaru.com/frontend/articale/show/19 वडार समाजाची : आजची स्थिती]
१) [http://www.pvatsaru.com/frontend/articale/show/19 वडार समाजाची : आजची स्थिती]
२)
२)

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
[[वडारी]]; [[भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]; [[ओड्र-वडार]]
[[वडारी]]; [[भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]; [[ओड्र-वडार]]

१७:०७, ४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

वडार हा भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा आणि आध्र प्रदेश या राज्यांत राहणारा एक समाज आहे.

वडारवाडी

या समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडी असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावात बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे या समाजाची चांगली लोक संख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे वंशज म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे

वडारणी

वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या स्त्रिया चोळ्या घालत नसत.

वडार समाजावरील पुस्तके आणि लेख

१) वडार समाजाची : आजची स्थिती २)

हे सुद्धा पहा

वडारी; भटके कलावंत आणि भिक्षेकरी; ओड्र-वडार