"रंधा (अवजार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Abhinavgarule (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Kanna2.gif|frame|रंधा असा वापरायचा]] |
[[File:Kanna2.gif|frame|रंधा असा वापरायचा]] |
||
रंधा हे |
रंधा हे लाकूड सपाट आणि गुळगुळीत करण्याचे धार असलेले हातानी वापरायचे एक [[अवजार]] आहे. त्याचा मुख्य भाग हा लाकडी किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो. त्याच्या खोबणीत एक धार असलेली लोखंडी ब्लेड तिरपी बसवलेली असते. रंधा लाकडावर घासला की ब्लेड लाकडाची सालपटे काढायचे काम करते, आणि लाकूड अधिकाधिक सपाट व गुळ्गुळीत होते. |
||
[[वर्ग:अवजारे]] |
[[वर्ग:अवजारे]] |
१५:५५, १ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
रंधा हे लाकूड सपाट आणि गुळगुळीत करण्याचे धार असलेले हातानी वापरायचे एक अवजार आहे. त्याचा मुख्य भाग हा लाकडी किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो. त्याच्या खोबणीत एक धार असलेली लोखंडी ब्लेड तिरपी बसवलेली असते. रंधा लाकडावर घासला की ब्लेड लाकडाची सालपटे काढायचे काम करते, आणि लाकूड अधिकाधिक सपाट व गुळ्गुळीत होते.