रंधा (अवजार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रंधा असा वापरायचा

रंधा हे लाकूड सपाट आणि गुळगुळीत करण्याचे धार असलेले हातानी वापरायचे एक अवजार आहे. त्याचा मुख्य भाग हा लाकडी किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो. त्याच्या खोबणीत एक धार असलेले लोखंडी पाते तिरपे बसवलेले असते. रंधा लाकडावर घासला की पाते लाकडाची सालपटे काढायचे काम करते, आणि लाकूड अधिकाधिक सपाट व गुळ्गुळीत होते.

चित्रदालन[संपादन]