"मोहन भंडारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मोहन भंडारी (मृत्यू : २४ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक दूरचित्रवाणीवरच... |
(काही फरक नाही)
|
२३:३४, २७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
मोहन भंडारी (मृत्यू : २४ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक दूरचित्रवाणीवरचे अभिनेते होते. स्टेत बँकेतील नोकरी सोडून १९९६ साली ते अभिनयाकडे वळले होते. इ.स. १९८०च्या दशकात ते सर्वात व्यग्र समजले जाणारे दूरचित्रवाणी अभिनेते होते. १९९४ सालानंतर त्यानी अभिनय सोडल्यातच जमा होता. त्या वर्षी ’सात फेरे’ मधून त्यांचे पडद्यावर पुनरागमन झाले.
मोहन भंडारी यांचा मुलगा ध्रुव भंडारी हाही अभिनेता आहे.
मोहन भंडारी यानी काम केलेल्या चित्रवाणी मालिका
- कर्ज
- किटी पार्टी
- खानदान
- गुमराह
- जीवनमृत्यू
- पतझड
- परंपरा
- सात फेरे
मोहन भंडारी याची भूमिका असलेले चित्रपट
- एल्गार
- पहेली
- प्रतिघात
- बेटा होतो ऐसा
- मंगल पांडे