मोहन भंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहन भंडारी (?? - २४ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक दूरचित्रवाणीवरचे अभिनेते होते. स्टेत बँकेतील नोकरी सोडून १९९६ साली ते अभिनयाकडे वळले होते. इ.स. १९८०च्या दशकात ते सर्वात व्यस्त समजले जाणारे दूरचित्रवाणी अभिनेते होते. १९९४ सालानंतर त्यानी अभिनय सोडल्यातच जमा होता. त्या वर्षी ’सात फेरे’ मधून त्यांचे पडद्यावर पुनरागमन झाले.

मोहन भंडारी यांचा मुलगा ध्रुव भंडारी हाही अभिनेता आहे.

चित्रवाणी मालिका[संपादन]

 • कर्ज
 • किटी पार्टी
 • खानदान
 • गुमराह
 • जीवनमृत्यू
 • पतझड
 • परंपरा
 • सात फेरे

चित्रपट[संपादन]

 • एल्गार
 • पहेली
 • प्रतिघात
 • बेटा होतो ऐसा
 • मंगल पांडे