Jump to content

"प्रशांत दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|प्रशांत ज्ञानदेव दळवी}} प्रशांत दळवी हे एक मराठी नाटककार...
(काही फरक नाही)

००:२०, २७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती


प्रशांत दळवी हे एक मराठी नाटककार चित्रपट कथालेखक आहेत. पाश्चात्त्य नाटककारांकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी मराठीत असंगत नाट्ये लिहिली आहेत.

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या प्रशांत दळवी यांच्या पत्‍नी आहेत. त्यांना रुंजी नावाची एक कन्या आहे.

प्रशांत दळवी यांनी लिहिलेली नाटके

प्रशांत दळवी यांची कथा किंवा पटकथा असलेले चित्रपट

प्रशांत दळवी यांना मिळालेले पुरस्कार