"अजित दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. अजित दळवी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून एक मराठी नाटककार व पटकथालेखक आहेत. ’मीराबाई’, ’काय द्याचं बोला’, ’तुकाराम’, ’आजचा दिवस माझा’ आणि ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटांची कथा त्यांची आहे. ’दुसरी गोष्ट’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. |
|||
* मराठीतील एक नाटककार. |
|||
त्यांनी लिहिलेली गांधी विरुद्ध गांधी, शतखंड, डॉक्टर तुम्हीसुद्धा ही नाटके रंगभूमीवर गाजली आहेत.. |
|||
[[वर्ग:मराठी नाटककार]] |
[[वर्ग:मराठी नाटककार]] |
२२:३९, २५ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
प्रा. अजित दळवी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून एक मराठी नाटककार व पटकथालेखक आहेत. ’मीराबाई’, ’काय द्याचं बोला’, ’तुकाराम’, ’आजचा दिवस माझा’ आणि ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटांची कथा त्यांची आहे. ’दुसरी गोष्ट’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी लिहिलेली गांधी विरुद्ध गांधी, शतखंड, डॉक्टर तुम्हीसुद्धा ही नाटके रंगभूमीवर गाजली आहेत..