"अपर्णा वेलणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अपर्णी वेलणकर या लोकमत दैनिकाच्या दीपोत्सव नावाच्या दिवाळी अंक... |
(काही फरक नाही)
|
२२:५६, २३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
अपर्णी वेलणकर या लोकमत दैनिकाच्या दीपोत्सव नावाच्या दिवाळी अंकाच्या संपादिका असतात. त्यास्वतः एक लेखिका असून त्यांनी अनेक अमराठी पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहेत.
अपर्णा वेलणकर यांची पुस्तके
- इमॅजिनिंग इंडिया (स्वतंत्र; या पुस्तकाला २००७ सालचा ज्ञानदीप पुरस्कार मिळाला आहे)
- द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज (मूळ इंग्रजी, लेखिका : अरुंधती रॉय). या मराठी पुस्तकाला २००३ सालचा फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा पुरस्कार आणि साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
- परवाना (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस)
- फॉर हिअर, ऑर टू गो? (स्वतंत्र)
- ब्युटी क्वीन (मूळ इंग्रजी, लेखिका : इरा त्रिवेदी)
- द ब्रेड विनर (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस) या मराठी पुस्तकाला २००३ सालचा जी.ए. कुलकर्णी स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
- लेडीज कूपे (मूळ इंग्रजी, लेखिका : अनिता नायर) या मराठी पुस्तकाला २००५ सालचा रणजित देसाई मिळाला आहे.
- शांताराम (मूळ इंग्रजी, लेखक : ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स)
- शौझिया (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस)
- सिलेक्टिव्ह मेमरी (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)
- स्पाउज् - संसारसुखाचं रहस्य (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)
- स्पीडपोस्ट (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)