Jump to content

"अंजनी नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:
* आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन
* आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन
* इट्‌स नॉट अबाउट द बाइक (मूळ लेखक - लान्स आर्मस्ट्राँग)
* इट्‌स नॉट अबाउट द बाइक (मूळ लेखक - लान्स आर्मस्ट्राँग)
* कुर्यात सदा गोंधळम
* नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (मूळ लेखक - जेफ्री आर्चर)
* नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (मूळ लेखक - जेफ्री आर्चर)
* वडवाई
* सागरतीरी (’समुद्रांतिके’ या ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद)
* हितगूज : तणावयुगातील तरुण पिढीशी
* हितगूज : तणावयुगातील तरुण पिढीशी



१५:१४, २१ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

अंजनी संजय नरवणे (जन्म : सातारा, १७ मे, १९३४) या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्यांनी मराठी रूपांतरेही केली आहेत.

अंजनी नरवणे यांचे शालेय शिक्षण वाई शहरातील द्रविड हायस्कूल, सातार्‍यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेजचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कौलेजमध्ये झाले. ्कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न झाले. अंजनी नरवणे यांनी त्यानंतर पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी बडोदा युनिव्हार्सिटीचा रशियन भाषेचा डिप्लोमा केला.

अंजनी नरवणे यांचे पती पती: डॉ. जयंत नरवणे हे बडोद्याला अॅलेंबिक केमिकल कंपनीत औषध संशोधन खात्यात उच्च अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथ म्हणून प्रक्टिस करतात. अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे.

अंजनी नरवणे यांची पुस्तके

  • आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन
  • इट्‌स नॉट अबाउट द बाइक (मूळ लेखक - लान्स आर्मस्ट्राँग)
  • कुर्यात सदा गोंधळम
  • नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (मूळ लेखक - जेफ्री आर्चर)
  • वडवाई
  • सागरतीरी (’समुद्रांतिके’ या ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद)
  • हितगूज : तणावयुगातील तरुण पिढीशी