"अंजनी नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अंजनी नरवणे या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्य... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अंजनी नरवणे या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्यांनी मराठी रूपांतरेही केली आहेत. |
अंजनी संजय नरवणे (जन्म : सातारा, १७ मे, १९३४) या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्यांनी मराठी रूपांतरेही केली आहेत. |
||
अंजनी नरवणे यांचे शालेय शिक्षण वाई शहरातील द्रविड हायस्कूल, सातार्यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेजचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कौलेजमध्ये झाले. ्कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न झाले. अंजनी नरवणे यांनी त्यानंतर पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी बडोदा युनिव्हार्सिटीचा रशियन भाषेचा डिप्लोमा केला. |
|||
अंजनी नरवणे यांचे पती पती: डॉ. जयंत नरवणे हे बडोद्याला अॅलेंबिक केमिकल कंपनीत औषध संशोधन खात्यात उच्च अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथ म्हणून प्रक्टिस करतात. अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. |
|||
==अंजनी नरवणे यांची पुस्तके== |
==अंजनी नरवणे यांची पुस्तके== |
१४:४९, २१ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
अंजनी संजय नरवणे (जन्म : सातारा, १७ मे, १९३४) या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्यांनी मराठी रूपांतरेही केली आहेत.
अंजनी नरवणे यांचे शालेय शिक्षण वाई शहरातील द्रविड हायस्कूल, सातार्यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेजचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कौलेजमध्ये झाले. ्कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न झाले. अंजनी नरवणे यांनी त्यानंतर पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी बडोदा युनिव्हार्सिटीचा रशियन भाषेचा डिप्लोमा केला.
अंजनी नरवणे यांचे पती पती: डॉ. जयंत नरवणे हे बडोद्याला अॅलेंबिक केमिकल कंपनीत औषध संशोधन खात्यात उच्च अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथ म्हणून प्रक्टिस करतात. अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे.
अंजनी नरवणे यांची पुस्तके
- अक्षयपात्र (मूळ लेखक - बिंदु भट्ट)
- आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन
- इट्स नॉट अबाउट द बाइक (मूळ लेखक - लान्स आर्मस्ट्राँग)
- तत्त्वमसि
- नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (मूळ लेखक - जेफ्री आर्चर)
- हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी