Jump to content

"म.भा. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७: ओळ ७:
==सन्मान आणि पुरस्कार==
==सन्मान आणि पुरस्कार==
* अमरावतीला झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद.
* अमरावतीला झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद.
* २०१३साली खानवडी (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा) येथे २७ नोव्हेंबरला झालेल्या ६व्या राज्यस्तरीय [[महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार.
* मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार.
* पुण्याच्या [[स्वामी विवेकानंद]] सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ’स्वामी विवेकानंद काव्यपुरस्कार’. (१६-९-२०१५)
* पुण्याच्या [[स्वामी विवेकानंद]] सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ’स्वामी विवेकानंद काव्यपुरस्कार’. (१६-९-२०१५)

१४:४४, १८ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

मच्छिंद्र भागाजी चव्हाण हे एक मराठी गझलकार आहेत. त्यांनी गझलांव्यतिरिक्त कविता, पोवाडा, लावणी, अभंगांपासून वगापर्यंत सर्वच प्रकार हाताळलेले असले तरी ते गझलकवी महणूनच ओळखले जातात.

म.भा. चव्हाण यांचे गझलसंग्रह

  • धर्मशाळा
  • वाहवा (या संग्रहात चव्हाण यांनी लिहिलेल्या ५२ गझला आहेत.)

सन्मान आणि पुरस्कार

  • अमरावतीला झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद.
  • २०१३साली खानवडी (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा) येथे २७ नोव्हेंबरला झालेल्या ६व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार.
  • पुण्याच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ’स्वामी विवेकानंद काव्यपुरस्कार’. (१६-९-२०१५)