"म.भा. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मच्छिंद्र भागाजी चव्हाण हे एक मराठी गझलकार आहेत. त्यांनी गझलां... |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
* अमरावतीला झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद. |
* अमरावतीला झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद. |
||
* मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार. |
* मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार. |
||
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ’स्वामी विवेकानंद काव्यपुरस्कार’. (१६-९-२०१५) |
|||
१४:२२, १८ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
मच्छिंद्र भागाजी चव्हाण हे एक मराठी गझलकार आहेत. त्यांनी गझलांव्यतिरिक्त कविता, पोवाडा, लावणी, अभंगापासून वगापर्यंत सर्वच प्रकार हाताळलेले असलेले तरी ते गझलकवी न्हणूनच ओळखले जातात.
म.भा. चव्हाण यांचे गझलसंग्रह
- धर्मशाळा
- वाहवा (या संग्रहात चव्हाण यांनी लिहिलेल्या ५२ गझला आहेत.)
सन्मान आणि पुरस्कार
- अमरावतीला झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद.
- मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार.
- स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ’स्वामी विवेकानंद काव्यपुरस्कार’. (१६-९-२०१५)