Jump to content

"मोहम्मद जावद झरीफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महंमद जावद झरीफ (जन्म : [[तेहरान, ७ जानेवारी, इ.स. १९६०) हे इराणचे पर...
(काही फरक नाही)

००:०४, १५ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

महंमद जावद झरीफ (जन्म : [[तेहरान, ७ जानेवारी, इ.स. १९६०) हे इराणचे परराष्ट्रमंत्री आहेत. नुकताच त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अशक्यप्राय वाटणारा अण्वस्त्र नियंत्रण समझोता घड्वून आणला.

शिक्षण

महंमद जावद झरीफ यांचे शालेय शिक्षण अलावी स्कूल येथे झाले, ती धार्मिक संस्था होती. त्यांनी लहानपणीच अलि शारियती व समाद बेहरंगी यांची पुस्तके वाचून क्रांतिकारी विचार आत्मसात केले होते. ते कट्टर धर्मनिष्ठ आहेत. ते अस्खलित इंग्रजी बोलतात.

झरीफ हे सतराव्या वर्षी अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथील ड्र्‍यूू कॉलेज प्रिपरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे सॅनफ्रान्सिस्को स्टेट विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात बी.ए. केले व नंतर १९८२ मध्ये ते एम.ए. झाले.

त्यानंतर महंमद झरीफ यांनी डेन्व्हर विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या जेसेफ कोरबेल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या केंद्रातून आंतरराष्ट्रीय कायदा व धोरण या विषयात पीएच.डी. केले.

राजकीय आणि ाध्यापकीय कारकीर्द== महंद जावद झरीफ यांनी इ.स. १९९० नंतर राजनैतिक पातळीवर अनेक पदे भूषवली. ते तेहरान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यागत प्राध्यापकही आहेत.