Jump to content

"रा.भा. पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:
* कथाकार शांताराम
* कथाकार शांताराम
* कमल देसाई यांचे कथाविश्व
* कमल देसाई यांचे कथाविश्व
* कॉलिंगवूडची कलामीमांसा - एक भाष्य
* मुक्तिबोधांचे साहित्य
* मुक्तिबोधांचे साहित्य
* वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण
* साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
* साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
* सौंदर्यमीमांसा
* सौंदर्यमीमांसा
* Indo - British Encounter (इंग्रजी)



==पुरस्कार==
==पुरस्कार==

२३:३०, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

रा. भा. पाटणकर हे मराठीतील ख्यातनाम लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे नातू आहेत.[] त्यांचे सौंदर्यमीमांसा हे जुने पुस्तक आणि अपूर्ण क्रांती हे १९९९ चे पुस्तक गाजलेले लेखन मानले जाते.

लहानपण

शिक्षण

  • बी.ए. : इंग्लिश
  • एम.ए : इंग्लिश

कारकीर्द

रा.भा. पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अपूर्ण क्रांती
  • कथाकार शांताराम
  • कमल देसाई यांचे कथाविश्व
  • कॉलिंगवूडची कलामीमांसा - एक भाष्य
  • मुक्तिबोधांचे साहित्य
  • वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण
  • साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
  • सौंदर्यमीमांसा
  • Indo - British Encounter (इंग्रजी)

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ अर्पणपत्रिका, सौंदर्यमीमांसा, रा. भा. पाटणकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयनगर, पुणे ३०, दुसरी आवृत्ती १९८१
  2. ^ पुरस्कारप्राप्त साहित्यिक. मराठी भाषा विभाग - महाराष्ट्र शासन. १२ सप्टेंबर २०१५ रोजी पाहिले.